सिंगल स्टेटस इन मराठी | single status in Marathi | single quotes in Marathi.

 सिंगल स्टेटस इन मराठी / single status in Marathi / single quotes in Marathi.

single-status-in-Marathi
single status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट single status in Marathमध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.single status in marathi,single sms marathi,single message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा

😜 सिंगल राहुन मित्रांच्या 😜

शिव्या खाल.


मुलींनो तुम्हाला माझ्यावर प्रेम

असेल तर बिनधास्त सांगा….

😅 असं घुटून घुटून मरु नका 😂

plz…


मुलींनो आयुष्यात कितीही पाप

करा पण कोणत्या मुलाला दादा 

😤 म्हणू नका 😤

लय तळतळाट लागेल बघा.


सिंगल राहणं पण अवघड झालयं

एखादी मुलगी माझ्यासोबत 

😍 थोडसं चांगल काय 😍

बोलली की तिच्यावर पण प्रेम होतं…


😎 सिंगल मुलं 😎

🌺 देवाघरची फुलं. 🌺


🙏 जो मुलींची रिस्पेक्ट करतो 🙏

💔 तोच नेमका सिंगल असतो. 💔


🥰 सिंगल रहान सोप नाही शेठ 😘

😘 रोज एका मुलीवर प्रेम होत. 🥰


आपल्याला कधी कधी वाटत

😘 single life खूप सुखी असते 😘

पण कधी कधी आयुष्यात

असेकाही क्षण येत 

😜 असतात तेव्हा वाटत 😜

आपलं कोणीतरी असावं.


सिंगल राहने हे कारल्यासारखे

🥴 कडु असतं 🥴

☺️ पण आरोग्यासाठी चांगलं 😊

असतं.


आयुष्यात कितीही पाप करा पण

😁 सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो 😁

म्हणून कधीच आशेला लावू नका.


😏 ‘प्रेम’ असतंच कुठे साहेब? 😏

आमच्या पगाराचा आकडा

आणि जमिनीचा एखादा तुकडा

😟 ‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो. 😟


आयुष्य आनंदी जगण्याचे 2

🤔 मार्ग आहेत… 🤔

पहिला सिंगल राहणेल

😎 दुसरा सुद्धा….सिंगल राहणे 😎


😁 SINGLE 😁

हा शब्दच पुरेसा आहे

😎 आमची ओळख सांगायला. 😎


एवढा मोठा सिंगल आहे की अजून

😜 कोणत्या मुलीने इन्स्टाग्राम वर 😘

😅 विडिओ कॉल सुद्धा केला नाही. 😅


आयुष्य खुप मस्त आहे

😊 वातावरण पण लई भारी आहे, 😊

😅 आयला… पण मी single आहे. 😅


Dear होणारी बायको कसं सांगू

😂 तुला तू माझ्यासाठी कोण तू, 😂

😜 माझी रिंगटोन मी तुझा 😜

फ़ोन.


single it’s not 

😎 my attitude 😎

🥴 it’s नाईलाज. 🥴


😞 खोट्या प्रेमात रोज 😞

मन मारून जगण्यापेक्षा एकटं

😎 राहिलेलं कधीही चांगलं. 😎


एक दिवस आर्यभट्ट माझ्या

🤔 गर्लफ्रेंड मोजत होता.., 🤔

त्यावेळी त्याला शून्याचा शोध

😂 लागला…!! 😂


😟 इथं एकपण पोरगी थोबाडाकड 😟

बघत नाही आणि घरच्यांना वाटतय

😂 पोरगी पळून आणतय काय. 😂


😂 आता सिंगल रहा पुढं 😂

😜 खूपच scope आहे. 😜


😁 ती:- खुश माणसाला इंग्रजीत 😁

काय म्हणतात…?

😎 मी:- single 😎


🦁 सिंगल पोर वाघासारखे असतात 🦁

😂 दिवसभर शिकारीच्या शोधात. 😂

 

😟 सिंगल राहणं सोपं आहे ओ 😟

पण सिंगल आहे हे पटवून देणं

😜 खूप अवघड कोण विश्वासच 😜

ठेवत नाही राव..


😅 इतक्या सहजसहजी पटनारा असा 😅

😂 तसा नाही मी भयंकर सिंगल आहे. 😜

 

🤔 देवा धोका देणारी का होईना 🤔

😂 पण एक GIRLFRIEND दे रे 😜

बाबा…😂


😅 मतलबी लोकांच्या या दुनियेत. 😜

😂 एकटं राहनच हा 😅

😎 एकमेव सुखी राहण्याचा मार्ग आहे.. 😎


😎 सिंगल लोकांचा एकच नारा 😎

😜 दिसेल तिच्यावर लाईन मारा. 😂

 

आजपर्यंत मी सिंगलच आहे असं

🤔 वाटतय नशिबच खराब आहे 🤔

माझ नाही त्या मुलींच

😂 मी तर कधी पण तयार आहे. 😜


🤔 प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे 🤔

😎 single रहा कायम वजनात. 😍

(नाईलाज) 


🤔 सिंगल राहू, 🤔

पण कधी कोणाच्या

😏 हृदयाशी नाही खेळणार.😏


😂 Single राहणं शाप नाही हो 😂

😜 बजरंगबली कडून 😅

मिळालेलं वरदान आहे.😂

 

देवा मलापण

🤔एखादी GirlFriend मिळेल का🤔

का मला फक्त status लिहायला

😂 खाली पाठवलय. 😅

 

😘Dear मुलींनो😍

किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार ?

😜 कधी तरी तुम्ही स्वतःहून Line मारा की ! 😅


😍 मी सिंगल आहे याचं कारण 😍

माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी

😂 मी जपुन ठेवलं आहे. 😜


😅 एकच आयुष्य मिळालं होतं, 😅

एकचं ! ते पण मित्र मैत्रिणींचे,

😜 ‘in relationship’ वाले स्टेटस 😂

पाहण्यात चाललंय.


😅 पोरींनो,भाऊच पाहिजे तर 😅

😂 आई-बाबांना सांगा ना,सिंगल 😂

😜 पोरांना का सतवताय. 😜


😏 कोण कधी बदलू शकत 😏

सांगता येत नाही

😍 म्हणून स्वतःवर प्रेम करा. 😘


🤔 एक वेळ नकार परवडतो पण माझ्या 🤔

पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु

😂 डायलॉग नको.. 😂


😜 गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत 😂

उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात

😁 बस..बाकी काही नाही. 😜


😍 जो आनंद सिंगल राहून line 😍

मारण्यात आहे तो आनंद

😂 पोरगी पटवून सुद्धा मिळत 😂

नाही.


आताच्या काळात सिंगल मुलींना

शोधणे म्हणजे एकविसाव्या

शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं

झालय.


😎 सिंगल मुलच स्वर्गात

जातात म्हणे…😂


😘 कुणाचं तर पिल्लू जानू होऊन 😘

ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा

आपलं एकट,

😎 राहून वळू झालेलं केव्हाही 😎

चांगलं.


🤔 मी सिंगल आहे म्हणणारे असे 🤔

गपचुप लाडकी सोबत फोनवर ,

😜 चादरीत घुसून बोलत बसतात. 😂


😅 बाकीचे : बुलाती हे मगर जाने 😅

का नंही

मी : जाने का हे मगर कोई

😂 बूलाता नही. 😂


🤔 मला हेच कळत नाही मी सिंगल असून 🤔

😅 24 तास online राहून काय करतो. 😅

 


काही सिंगल पोर एखादया

🤔 लग्नातून घरी येताना एक गैरसमज 🤔

डोक्यात घेऊन परततात की वराती

पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस

😜 वाली नक्कीच पटली असती नुसता 😜

भ्रम हो.


एकवेळ ‘बाबा’,’बुवा’ बना

😅 आयुष्यात , पण, 😅

कोणाचे ‘बाबू’ बनू नका !

😟 लै लुटत्यात मित्र म्हणे. 😟


सिंगल असल्याचा एक फायदा आहे

🥶 थंडी मध्ये पूर्ण चादर आपलीच असते 🥶

आणि सिंगल नसल्यावर चादर ची

😜 गरजच पडत नाही. 😜

 

😎 माज फक्त single पोरच करतात 😎

😂 Couple तर रडके स्टेटस टाकूनचं 🥰

मरतात..


😎 कुठल्या मुलीला BF नसला 😎

तर सांगा मी दत्तक

😂 घ्यायला तयार आहे. 😂


काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन

😅 GF मागितली 😅

😂 परत जाऊन जुडला ना राव तो..! 😂


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट single status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments