व्हाट्सएप डीपी स्टेटस इन मराठी | WhatsApp DP status in Marathi | WhatsApp DP quotes in Marathi.

 व्हाट्सएप डीपी स्टेटस इन मराठी \ WhatsApp DP status in Marathi / WhatsApp DP quotes in Marathi.

WhatsApp-DP-status-in-Marathi
WhatsApp DP status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट WhatsApp DP status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.WhatsApp DP  status in marathi,WhatsApp DP  sms marathi,WhatsApp DP  message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

Dp status in Marathi 

गरुडा एवढे उडता येत नाही

म्हणून चिमणी कधीही 

उडणे सोडत नाही.


ज्या चुकीत चुकीचे होण्याचा

 अनुभव नसतो

ती चूक सर्वात मोठी असते.


चांगला वेळ त्याचाच येतो जो,

कठीण परिश्रम करतो.


कितीही प्रयत्न करा,

निसटतो नक्कीच..

हा वेळ आहे साहेब

बदलतो नक्कीच…!

WhatsApp Dp images in Marathi 

कोणत्याही कार्यात Expert

बनण्याचा एक मात्र उपाय

दररोज त्या कार्याची Practice करणे आहे.


सल्ला, हरलेल्या चा,

अनुभव, जिंकलेल्या चा

आणि दिमाग स्वतःचा

मनुष्याला कधीही हरू देत नाही.


उडणारे पक्षी लोकांच्या गोष्टींपेक्षा

स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवतात.


लहानसं छिद्र काय पडलं खिश्याला, 

पैश्यांसोबत काही नातीही निघून गेली.

WhatsApp dp Marathi attitude status 

खोटे बोलून चांगले बनण्यापेक्षा,

खरे बोलून वाईट बनलेले कधीही चांगले.


जर समस्यांवर Concentrate कराल

तर लक्ष दिसणे बंद होईल.

जर लक्ष्यावर चित्त केंद्रित कराल

तर समस्या दिसणे बंद होईल.


समजदार बना रागात घेतलेला

कोणताही निर्णय योग्य नसतं.


देवाकडून काही मागायचे असेल तर

स्वतः देवालाच मागा..

कारण जेव्हा देव तुमचा राहील तेव्हा

सर्व तुमचेच राहील.

Dp For WhatsApp in Marathi 

स्वतःला समजूतदार समजून

 गर्व करण्यापेक्षा,

मूर्ख दिसून समजदारीवाले 

कार्य करणे चांगले


विश्वास स्वतःवर ठेवला तर

ताकत बनतो.

आणि दुसऱ्यावर ठेवला तर

कमजोरी बनून जातो.


तक्रार करून घर चालत नाही;

मग वय कोणतेही असो

 कमवावे तर लागतेच.


सोडून जाणारे ही येऊन

 पश्चाताप करतील…

तुम्ही एकदा यशस्वी तर व्हा..!

Beautiful Marathi Dp status 

तुम्ही खाली पडून तर पहा;

कोणीही येणार नाही उचलायला

तुम्ही जरासे उडून तर पहा;

सर्व येतील पाडायला.


देवाच्या कोर्टात वकालत नाही होत

आणि एकदा जर शिक्षा झाली

तर जमानत नाही होत.


कधी कोणाला कमी समजू नका; कारण

सोन्याचे आभूषण नेहमी लोखंडाच्या

तिजोरीत ठेवले जातात.


तुम्हाला फक्त स्वतःला शोधण्याचा

 प्रयत्न करायचा आहे

कारण बाकी सर्वे तर गूगल सर्च

 मध्ये मिळून जाते.

New WhatsApp status Dp images Marathi 

कोणाला मदत करण्यासाठी 

धनाची आवश्यकता नसून

एका चांगल्या मनाची 

आवश्यकता असते.


घोड्याच्या मागे आणि

पैसे वाल्या च्या पुढे

कधीही चालू नका

कारण ते केव्हाही

 लाथ मारू शकतात.


आई शिक्षित असो वा अशिक्षित,

परंतु जगातील सर्वात महत्वपूर्ण ज्ञान

आपल्याला आईकडूनच मिळते.


इतरांकडून मदत मागण्यात

आणि नशिबाला दोष देण्यात;

आपला वेळ वाया घालवू नका,

मेहनत करा आणि प्रत्येक 

समस्याला सोडवा.

Marathi dp status image download 

ज्या व्यक्तीच्या विश्वास

आपल्या परमेश्वरावर नेहमी असतो.

ईश्वरही त्या व्यक्तीचा विश्वास

कोणत्याही परिस्थितीत तुटू देत नाही.


तुमची आजची मेहनत

उद्याच्या आनंदाची चावी आहे.


कष्ट ही एक अशी चावी आहे

जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील

द्वार उघडते..!


वेळ चांगल्या चांगल्यांना झुकवतो,

आणि वेळ प्रत्येकाचा येतो.

डसकाळ डीपी स्टेटस मराठी / Morning dp status marathi 

जे सत्य आहे ते टिकेल,

जे असत्य आहे ते मिटेल.


जेव्हा कोणी तुमचा द्वेष करू लागेल,

तेव्हा समजुन जा की तो तुमचा 

सामना करू शकत नाही


कधीही गर्व व अहंकाराने आपले 

डोके उंच करू नका

कारण सुवर्णपदक विजेता ही

 तेव्हाच पदक मिळवतो,

जेव्हा आपले डोके खाली झुकवतो.


खुश राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टींवर कमी

व आपल्या विचारांवर जास्त लक्ष द्या.

WhatsApp dp in Marathi for Girl and boy 

जगाच्या गोष्टी ऐकून कधीही

आपल्या निर्णयावर शंका करू नका.

कारण जर तुम्हाला यशस्वी होण्याची

Guarantee असेल तर

विश्वास करा तुम्ही 100% यशस्वी व्हाल.


नाते निभावून एक गोष्ट जाणून

 गेलो आम्ही की,

आई वडीलांशिवाय कोणीही

 आपले राहत नाही.


लोक जेव्हा तुम्हाला विचारतात

की तुम्ही काय काम करतात

तेव्हा ते हिशोब लावीत असतात

की तुम्हाला केवढी इज्जत द्यावी.


जगात सर्वात खतरनाक

 जर कोणी असेल,

तर तो आहे चांगलेपणाचा 

मुखवटा घातलेला

गद्दार मित्र.

WhatsApp Sp Shayari status in Marathi.

आयुष्यात मिळते तर भरपूर,

परंतु मनुष्य त्याच गोष्टींची मोजणी करतो

ज्या मिळाल्या नाहीत.


चुक्या शोधण्याची आवड असेल

तर सुरूवात स्वतःपासून करा

दुसऱ्यापासून नव्हे.


नेहमी खुश राहण्याचा अर्थ हा नाही

की आयुष्यात सर्व काही ठीक आहे.

याचा अर्थ हा आहे की तुम्ही

आपल्या दुखांच्या वर जाऊन 

जगणे शिकून गेला आहात.

WhatsApp dp status on life attitude

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट WhatsApp DP status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments