गर्ल्स अटीट्युड स्टेटस इन मराठी | Girls Attitude status in Marathi | Girls attitude quotes in Marathi.

गर्ल्स अटीट्युड स्टेटस इन मराठी / Girls Attitude status in Marathi / Girls attitude quotes in Marathi.

Girls-Attitude-status-in-Marathi
Girls Attitude status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Girls attitude quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Girls attitude status in marathi,Girls attitude  sms marathi,Girls attitude message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी 

कपड्या मध्ये नसतो तर

बगणाऱ्यांच्या नजरेत 

पण असतो.


कोणी तरी असेल कुठे

 तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल..


का असं होतं जी माणसं

 आयुष्यात आहेत

त्यांच्यासोबत हसायचं

 सोडून जी सोबत नाहीत 

त्यांच्यासाठी रडत बसतो आपण…


मंजिले हमारे पास से गुजरती गई

जनाब और हम दुसरो को

रास्ता दिखाने मे रह गए !


थोडं मनावर पण Sanitizer

शिंपडत चला…

तिरस्कार हा फार मोठा सक्रमित

आजार आहे…!!!!

Girl Attitude quotes in marathi

मी काही लोकांना message

 करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.

जावं लागतं… !!!


हम थोडे हसणे क्या लग जाते

है तो किस्मत बुरा मान

लेती है


आम्ही कमी आहोत हे समजून

आमच्याशी नडायला

बघू नका कारण जेव्हा आम्ही

नडतो ना तेव्हा समोरच्याला

 त्याची औकात

बरोबर दाखवतो


नाव एवढं बनवा की कोणाला

परिचय देण्याची गरज नाही

पडली पाहीजे


मी :- देवा असा मुलगा 

पाठव जो मला खुश ठेवेल

देव :- मी तर पाठवला 

होता पण त्याला

तु दादा म्हणालीस

अक्कड स्टेटस मराठी / Royal Attitude status in marathi for girls.

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं

असेल विश्वास तर बोला

नाही तर विषय सोडा !!


ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात

त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत

queen बनण्यात कसलाच

interest नसतो


कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात,

आणि आम्ही इमेज बनवण्यात.

your Are Not Sem Bro….


नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच

नशीब स्वतःच घडवा तरचं

SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे


चांगला नवरा कोणालाच नसतो

मिळतो जो मिळाला आहे

त्यालाच मारून कुठून सरळ

करायच असत

Girl Attitude Caption in Marathi.

साल तो हमेशा बदलता हैं

लेकिन इस बार

साल के साथ साथ हम भी

बदलेंगे….!


मोहब्बत से कभी फुरसत

ही नही मिली हमे

वरणा आपको करके दिखाते

नफरत क्या चीज हैं


जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात

आणि महारास्ट्रात वावरते तिला

शिवबाची ‘वाघीण म्हणतात.


माझे लग्न पण Bf शी होणार

पण कोणाच्या ते नाही माहित…….


Attitude आम्हाला पण दाखवता येतो

फरक इतकाच की तुम्ही

मस्तीत दाखवता

आणि आम्ही शिस्तीत.

Girl Attitude status in marathi / गर्ल्स रुबाबदार स्टेटस मराठी.😎

प्यार हो या दोस्ती मगर रोने का नहीं

धोका देना लोगो की फितरत है इसीलिये

किसीका होणे का नहीं


आम्हाला कोरोना होत नाहीं कारण

कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या

संपर्कात जातंच नाहीं


पोरांनो पोरींसोबत पंगा जरा जपून

घेतं जा कारण एखादी BoxinG

पण शिकलेली असते


COUPLE लोकांना आम्ही

SINGLE लोकं दुरूनचं

नमस्कार घालत असतो तुम्ही

तिकडं खुश आम्ही इकडं


माझे चाहते माझ्या दिसण्या

वर नव्हे तर माझ्या स्वभावावर

फिदा आहेत

Girls Royal Attitude Status in Marathi

हल्लीच्या काळात BF Handsome

नसला तरी चाललं पण Sanitizer use

करणारा असावा


माझी मैत्री आणि दुष्मनी दोन्ही पण

मजेदार आहेत फक्त निभावणारा कट्टर

पाहिजेत


वो कहेंते है हम बेवफा है असुदे

आईने सांगितलंय जो म्हणतो तोच

असतो


फालतु लोकांसाठी दोन शब्द

ओम दुर्लक्षायः नमः


Boyfriend भेटेल का..?

लहानपणापासून सिंगल असलेला

Gilrs attitude व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Gilrs attitude whatsapp Status in marathi.

मी खरंच सिंगल ये हो…??

विश्वास ठेवा माझा


कॉलेज वर माझे प्रेम नाही अन्

कॉलेज मध्ये पण नाही त्यामुळे

सुट्ट्यांचा काही फरक पडत नाय

#Single


लोकांनच काम आहे रडवण

पण आपण हसणं नाही सोडायाचं


विरोधक कितीही वाढले तरी

आपल्या आयुष्यात

चाहत्यांची कमी नाही।


देव त्या व्यक्तीला

कधीच काही कमी पडू देत नाही

ज्याच मन मोठ आणि स्वभाव

Royal असतो

Girls Latest attitude status marathi / गर्ल्स नवीन अक्कड स्टेटस मराठी.

लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे

गेलेत थांबणारे आहेत येणारे येतील

Just move and go ahead

आयुष्य खुप सुंदर आहे..


मला साधंसुध नका समजू चपात्यामध्ये

वेगवेगळ्या देशाचे नकाशे बनवायचं

Talent माझ्यातं आहे


आजकाल तर लहान लहान मुलांजवळ

iphone आहेत जेव्हा आम्ही लहान होतो

तेव्हा एक pink color चा phone यायचा

ज्यात धूम मचाले song वाजायचं


आपल्या डोळ्यात पाणी फक्त

तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून

आपली काळजी करतात……!


एखाद्याला एवढं पण ignore करू नका

की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की

माझं चुकलं तरी काय….!

Girl attitude Bhaigiri Status in Marathi.

ज्यांना परिस्थितीतिची थोडी

जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच

चुकीच्या मार्गावर नाही जात


असंच नाही म्हणत

आम्ही girls power तो actual

मध्ये असावा लागतो


लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा

आपली life in joy कराना.!

मग कस सगळंच आवडायला लागेल..


मोसम

हा

मस्ताना

Boyfriend

नसताना


आगीत तेलं ओतायची 

सवय नाही माझी

पण माणसं जर हक्काची 

असतील

तर जाळ लावायची

 पण ताकद आहे आपली ।

Girls Personality attitude status in marathi / गर्ल्स अटीट्युड व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

ऐकं नको विचारू कि कशी आहे मी

तू कधी विसरू नाही शकणारं अशी

आहे मी


मी Respect त्यांना देते जे

deserve करतात त्यांना नाही जे

demand करतात


मुलांच्या हृदयात बसण्यापेक्षा मला

स्वतः विकत घेतलेल्या scooTy वर

बसायला जास्ती आवडेल


मी चूक तर तिथं केलती औकातीतं

ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात

जागा दिलती


एकटं पडलात तरी चालेल

पण self respect गमावून लोकांच

मन जपायचा प्रयत्न करू नका

Girls Attitude Shayari in Marathi.

खटकते तर त्यांच्या डोळ्यात ज्यांच्यासमोर

मी झुकत नाही बाकी ज्यांना

मी आवडते ते मला कधीच झुकू देत नाहीत


स्वतःच मन मोठ आणि स्वभाव

रॉयल ठेवला का मग लोक पण तुम्हाला

तशीच भेटतील..


अंगात जिद्द असेल तर

लग्न झालेला सुद्धा पटेल


आजकाल पोरांना तीन-चार ठिकाणी

तोंड मारणारी GF पाहिजे


आयुष्यात किती पण प्रॉब्लेम

येउद्या आपण

आपल्या धुंदीतच चालायचं

 गर्ल्स दादागिरी अटीट्युड मराठी स्टेटस / girls Dadagiri attitude Marathi Status

135 करोड लोकांनमधुन 

एक व्यक्ती आवडली

होती ती पण जर मला

 भेटली नाही तर तुझा

राग येणार ना देवा……


सगळ्यां पोरी सिंगल

मंग पोरांची GF कोण


Dear च्या हृदयात 

पहिलेच मुलींची

गर्दी आणि वरून

Dear Status कोणतं 

ठेवतो तू खोल मेरे दिल को

और लेले तलाशी


जगात टिकायच असेल तर दुनियादारी

शिका नाहीतर

कवडीच्या भावात विकले जाल..


जीवन असं जगाव की परत जन्म

देताना देवाने पण विचार केला

पाहिजे की ह्या कार्टून ला

परत पाठवू की माझ्याकडेच ठेऊन

घेऊ…….!!!

गर्ल्स अटीट्युड रुबाबदार मराठी स्टेटस

आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या

नादाला लागत नाही आणि आपल्या

नादाला कुणी का लागलं तर

वाद केल्याशिवाय थांबत नाही


OF COURSE I TALK TO MYSELF

कारण कधी कधी मला EXPERT

ADVISE ची गरज असते…


आपली life आहे यारं

आपणच enjoy केली पाहिजेत

कारण आयुष्य कोणासाठी

हि थांबत नाही ।


पोरांनो पानटपरी वाल्याच्या

पोरीसोबतचं लग्न करा


Boy friend ची काय

गरज….?

best friend असतांना

गर्ल्स अटीट्युड मराठी स्टेटस इन इमेजेस / girls attitude marathi status in images.

CRUSH ला मराठीत

दलिन्दर

म्हणतात म्हणे


बहिणींनो काय माहिती

आपलं लग्न कुणाच्या

पिल्लु सोबत होईल


पोरच पोरींना बिघडवतात

म्हणे


BF भेटलं का तीन

महिन्यासाठी BF


Ex ची आठवण आली तर

Next वर Tray करा


मी respect त्यांचीच करते

जे deserve करतात

ना कि त्यांची जे demand करतात

Attitude status Marathi girl | मुलीसाठी एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

माझ्या best friend ला कोणीच

येड्यात काढू शकत नाही बरका

कारण तेच गैबन डोक्यावर पडेल है


आपल्याकडून चूक झाली

 वाटली तर sorry बोलते 

जाणूनबुजून केलं वाटलं तर

कानाखाली देऊन टाकते


आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून

साथ असावी लागते..


जगायचं असं की कोणाला

 आपला त्रास नाही

झाला पाहिजे….

आणि वागायचं असे

 की कोणी आपला…….

नाद नाही केला पाहिजे…….


लाईफ मैं दुसरी बार 

एक बात समज आयी हैं

चिंता चिता समान होती हैं…..

Girls Kadak Status in Marathi / गर्ल्स कडक स्टेटस मराठीमध्ये.

आपल्या मैत्रीची किंमत नाही

किंमत करायला कोणाची एवढी

हिंमत नाही…!


तुमची लायकी तेंव्हाच कळाली

जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी

दुसऱ्याचे पाय धरले


ज्या मुली मुलांना ignore करू शकतात

त्या मुली आयुष्यात काहीही

करू शकतात


बापाने वाघिणीसारखं वाढवलं

त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकल्याने फरक

पडतं नाही


ना कोणासाठी खास बनायचंना ना

कोणावर अपेक्षा ठेवायची

साधं राहणं सरळ 

व्यक्तीमत्व हीच आपली ओळख

Girls Marathi status on life attitude |गर्ल्स जीवनावर एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात

त्यांना special समजून घ्यायची

चूक कधीच करू नका


व्यक्तीमत्व बघून लोक आपले 

चाहते होतात….! 

जबरदस्ती कोणाच्या मनावर

राज्य नाही करत आपण


आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली

दहा स्वप्न मोडते

ती खरी मुलगी असते


पुन्हा जर मानव जन्म 

मिळाला तर फक्त मराठीच होईल…..!


गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही..

Girls Instagram Attitude Status In Marathi

गरज नाही मला लोकांनवर 

जळायची कारण मी 

स्वतःच एक आग आहे…..


आपली आवडती व्यक्ती जर 

सोबत असेल तर आयुष्य

 जगण्याची एक वेगळीच मज्जा असते..


महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही

तरी चालेल पण प्रत्येक स्त्रीचा आदर

केला पाहिजे


लोकं काय विचार करतात

 हा विचार नका करू

Life आपली आहे 

म्हणून आपल्या

मनाला जे ठीक 

वाटेल तेंच करा


जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा

तुम्हाला हसवायच का रडवायच

आम्ही ठरवतो

Girls Attitude Status in Marathi |गर्ल्स  एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये..

मी लोकांनच्या नादी नाही लागत

आपण आपल्या मजेत जिन्दगी

In joy करतो


कोणी साथ दिली नाही म्हणुन

 थांबायच नसतं, आपलं आपण 

स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं


समोर कोणी कितीही भारी असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही

तू भारी तुझ्या घरी


प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा

कारण गंमतीवर तर दुनिया पण

टाळ्या वाजवीते


वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून

हासता येत त्याच्यापेक्षा मोठा

जादूगार कोणी नाही

Girls attitude Khunnas marathi status / गर्ल्स अटीट्युड खुन्नस मराठी स्टेटस.

जमलंच तर आमच्याशी नीट रहा

चुकलात तर

वाट दाखवू शकतो

भुंकलात तर वाट लावू शकतो


आपल्या वागण्यात नेहमी

simplicity ठेवा कारण लोकं

आपल्याला तर विसरतील पण

स्वभावाला नाही


झालेल्या चुका माफ करता येतात

पण केलेल्या चुका नाही


खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली

परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही


प्रेमात एवढी ताकद असते ना

एका राजाला भिकारी,भिकारीला राजा

बनवू शकते.


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Girls attitude status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments