गौतम बुद्ध स्टेटस इन मराठी | Gautam buddha status in marathi | Gautam Buddha quotes in Marathi.

गौतम बुद्ध स्टेटस इन मराठी / Gautam buddha status in marathi / Gautam Buddha quotes in Marathi.

Mahatma-Gandhi-Punyatithi-Status-in-Marathi
Mahatma Gandhi Punyatithi Status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Gautam buddha status in marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Gautam buddha status in marathi,Gautam buddha sms marathi,Gautam buddha message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

गौतम बुद्ध स्टेटस मराठी / Gautam buddha status marathi..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

आपल्या संचित पापांचा 

परिणाम म्हणजेच दु:ख होय.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

आर्थीक विषमता शेतकर्यांच्या

 दैन्यास कारणीभूत आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha marathi suvichar / नवीन गौतम बुद्ध मराठी मेसेज..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

आळस हा मनुष्याचा सर्वात

 मोठा शत्रू  आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा 

करून द्वेष करू नये.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

गौतम बुद्ध फोटो मराठी / Gautam Buddha sakal images Marathi...

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

जे स्वत: बलवान असूनही 

दुसऱ्यांचे अपराध सहन करतात

 त्यांनाच क्षमाशील म्हणतात 

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

जो मनुष्य मनात उफाळलेल्या 

क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे

 त्वरित आवर घालतो, त्यालाच मी 

खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन 

त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात 

ठेवणाराच समाजाला जातो.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

गौतम बुद्ध मेसेज -sms मराठी / Gautam buddha sms & messages Marathi..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

जो स्वता:च्या आणि इतरांच्या 

कल्याणासाठी झटतो तो सर्वात 

उत्तम पुरुष समजावा. 

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार 

व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

नवीन गौतम बुद्ध संदेश / Fresh Gautam buddha marathi sms.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

देव आणि भक्त यां मध्ये 

मध्यस्थाची गरज नाही.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

            पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha msg marathi download / गौतम बुद्ध  संदेश मराठी..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; 

परंतु ते पक्व होऊ लागले की खूप 

दु:खकारक असते.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या 

छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची 

छाया अघिक शीतल असते.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

गौतम बुद्ध सुविचार मराठी / Gautam buddha suvichar Marathi..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

भयाने व्याप्त असणारया 

या विश्वात दयाशील वृतीचा 

मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

मांत्रिकाच्या नादी लागू नका, 

औषधोपचार करा.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha msg marathi sharechat / Gautam buddha Sms Download

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे 

प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम 

करणे हीच खरी मानवता आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

विश्वाचा आदि आणि अंत याच्या

 भानगडीत पडू नका. 

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha messages for whatsapp in marathi..

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

                        वैर प्रेमाने जिंकावे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत 

त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, 

माणसे सगळी सारखीच आहेत.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha SMS for friend/ गौतम बुद्ध  एसएमएस मित्रांसाठी.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

सत्य पालन हाच धर्म आहे बाकी

 सर्व अधर्म आहेत.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, 

व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे 

हा निव्वळ पक्षपात होय.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Gautam buddha  sms in marathi for facebook

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी

 काल्पनिक देव निर्माण केले आणि 

पाखंड हि रचले आहे.

🙏🏵️👌🌺💮💐🌼🌻🌼💐💮🌺👌🏵️🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Gautam buddha status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments