खरे सत्य स्टेटस इन मराठी | True status in Marathi | True Quotes in Marathi.

खरे सत्य स्टेटस इन मराठी  / True status in Marathi | True Quotes in Marathi.

खरे-सत्य-स्टेटस-इन-मराठी
खरे सत्य स्टेटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट True status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये.True status in Marathi,true SMS Marathi,true message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

1990 मध्ये,
सुना घाबरत होत्या की
 सासू कशी भेटणार..
2017 मध्ये,
सासू घाबरते की 
सून कशी भेटणार…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

अडचणीत असतांना पळून जाणे,
म्हणजे अजून अडचणीत जाणे…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

अदभुत सत्य!!
जगातील 99.99% महिलांच्या,
नावातील शेवटचे अक्षर,
A किंवा I असते..
विश्वास नसेल तर बघा विचार करुन,
बायकोचे नाव आठवा…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आजकाल मुलींना असा मुलगा पाहिजे,
ज्याचा भविष्यकाळ चांगला असेल..
आणि मुलांना अशी मुलगी पाहिजे,
जिचा भूतकाळ चांगला असेल…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आजचे सत्य:
झोप डोळे बंद केल्यावर नाही,
तर नेट बंद केल्यावर येते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आणि अगदी तसच म्हणायचं 
झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला? –
ते शेवटपर्यंत असणारच…
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा, तर कधी माणसं!
या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा
 प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आपली नाती पण एकदम
‘Sirf Tum’
पिक्चर सारखी झाली आहेत,
भेट ना गाठ,
Only Mobile वर चॅट…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आपल्या आयुष्यात कोण 
येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात 
कोण यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार,
हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आपल्या बहिणीवर पण,
तेवढंच प्रेम करा,
जेवढं प्रेम,
इतरांच्या बहिणीवर करता…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आपल्याला जे जे पाहिजे ते 
सर्व मिळाले असते,
तर जीवनात गंमत अणि 
देवाला किंमत राहिली नसती…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यात कितीही चांगली करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यात कुणाची पारख,
त्याच्या रंगावरून न करता,
उलट त्याच्या मनावरून करा..
कारण पांढऱ्या रंगावर जर,
जगाचा विश्वास असता तर,
मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यात खुप सारेजण येतात जातात,
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचे नसते,
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचे नसते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यात खोटं बोलून,
“नातं” जोडण्यापेक्षा,
खरं बोलून, “नातं”
तुटलेलं बरं

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण एका 
चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आयुष्यातील काही गोष्टी,
कबड्डी च्या खेळाप्रमाणे असतात,
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच,
लोक तुमचे पाय पकडायला
सुरुवात करतात…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

आवडत्या व्यक्ती पासुन मन दु:खी झाले तर,
हे वाक्य लक्षात ठेवा…
दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,
आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

एक आई १० मुलांचा
सांभाळ करू शकते,
पण १० मुलं एका आईचा
सांभाळ करू शकत नाहीत…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

एक यशस्वी विवाह म्हणजे,
नेहमी त्याच व्यक्तीच्या
प्रेमात अनेक वेळा पडणे

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

एक सूंदर ओळ
माणूस म्हणतो माझ्याकडे 
पैसे आल्यावर
मी काहीतरी करेल…
पणपैसा म्हणतो तु काहीतरी 
कर तरच मी तुझ्याकडे येईल…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा,
विसरणंच जास्त अवघड असतं…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

कधी कधी शेवट चुकीचा होतो,
पण नंतर कळते की,
शेवट नाही पण सुरुवातच
चुकीची होती…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण “नाती” म्हणजे,
आयुष्याचं “पुस्तक” आहे..
गरज पडली तर,
चुकीचं पान फाडून टाका,
पण एका पानासाठी
अख्खं पुस्तक गमावू नका..

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका,
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल,
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात,
आयुष्य भरासाठी हरवून बसाल…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

किती अजब आहे ना.. ??
माणसाच्या शरीरात ७०% पानी आहे,
पण जखम झाली की रक्त येते,
आणि
माणसाचे ह्रदय रक्ताचे बनलेले असून,
ह्रदय दुखावले की डोळ्यातून पाणी येते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

खरं बोलून राग आला,
तरी चालेल..
पण खोटं बोलून आनंद देण्याचा,
प्रयन्त करू नका..
कारण खरं माहित पडलं,
तर खुप त्रास होतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च
होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही..
ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही
नेहमीच चांगला परतावा देते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

चांगली वस्तु,
चांगली व्यक्ती,
चांगले दिवस,
यांची किंमत वेळ
 निघून गेल्यावर समझते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

चिता मेलेल्या माणसाला जाळते, 
पण चिंता जिवंत माणसाला जाळते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला,
तर तो माणुस मुर्ख आहे असे समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता,
असा याचा अर्थ आहे…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना,
कधीही विसरायचं नाही…
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या
अडचणीच्या वेळी मदत केली..
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी
तुम्हाला सोडून पळ काढला.. आणि,
३) ज्यांनी तुम्हाला “अडचणीत” आणलं…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जीवनात वेळ कशीही असो,
वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका,
जेणे करून वाईट वेळेत लोक सोडून जातील…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच तोडू नका,
१) विश्वास
२) वचन
३) नातं
४) मैत्री
५) प्रेम
कारण या गोष्टी
तुटल्यावर आवाज होत नाही,
परंतु वेदना खूप होतात…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

जेव्हा कमवायला लागलो
तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन
 करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर 
गरज ही नीट पुर्ण होत नाही…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

ज्यांनी तुमची धडपड जवळून पहिलीये,
फक्त..
त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते..!
इतरांना,
“तुम्ही फक्त नशीबवान माणूस आहे
असं नेहमी वाटत असतं…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

ज्याने आयुष्यात
पावलोपावली दुःख भोगलंय,
तीच व्यक्ती नेहमी
इतरांना हसवु शकते..
कारण हसण्याची किंमत
त्याच्याएवढी कुणाला
ठाऊक नसते…!!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

डोकं शांत असेल तर,
निर्णय सहसा चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर,
माणसे कधी तुटत नाहीत…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

तासंतास बोलणारे आता “Online”
असून सुद्धा बोलत नाहीत..
कळत नाही नेमके काय बदलले आहे,
“वेळ” कि “माणसे”

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर,
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक 
कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा,
नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि
 पुढे चालत राहा…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

नोकरी म्हणजे ८ तासांचा धंदा,
आणि,
धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पत्नीकडून नकळत एखादी चूक झाली,
तर तिला चार चौघांमध्ये ओरडू नका.
एकांतात घेऊन तिला तिची चूक 
समजावून सांगा..
इतरांसमोर ओरडल्याने तिला 
अपमानित झाल्यासारखे वाटेल.
पण एकांतात समजावून सांगाल 
तर तिला तुमचा अभिमान वाटेल…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पुर आला Army बोलवा..
भुकंप आला Army बोलवा..
अतिरेकी आला Army बोलवा..
पोरगा बोर मधे पडला Army बोलवा..
मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या
 कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून 
नेते कशाला बोलवता…???
Army च बोलवा की…!
पटलं तरच शेयर करा

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पुरुषांची नावे सर्वप्रथम कुठे कुठे येतात,
काका-काकी,दादा-दादी,
आज्जा-आज्जी,नाना-नानी,
मामा-मामी,भैया-भाभी,
नवरा-बायको,दादा-वाहिनी,
पण एकच नात्यात पुरुष मागे आहे,
कोणते सांगा?आई-वडील…
आई शी स्पर्धा कोणीच करू शकत.
 नाही आणि करू पण नका..

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पैसा माणसाला वर नेऊ शकतो,
पण माणूस कधीही पैसा
वर घेऊन जाऊ शकत नाही…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

पैसे नाहीत म्हणुन,
शाळा सोडलेले खुप आहेत पण,
पैसे नाहीत म्हणुन दारु सोडलेला,
एकही माणूस या जगात नाही…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर,
जीवनात दुःखच उरले नसते,
आणि जर जीवनात दुःखच उरले नसते तर,
सुख कोणाला कळले असते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसे तिच असतात,
जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त
दुसऱ्याची काळजी घेतात..

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रत्येक जण म्हणतो बायको खूप त्रास देते,
पण असे कोणीच म्हणत नाही कि,
दुःखात फक्त तीच साथ देते!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील पहिली
बीअर आणि पहिले सिगारेट स्वतःच्या
पैशांनी विकत घेतलेले नसते…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ दोघांना 
एकच रंग आहे…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर,
काळजी करण्यासारखे काय?
आणि तो सुटत नसेल तर,
काळजी करून काय उपयोग…??

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा,
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील,
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे,
हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे,
भेटून तर सर्वजण आनंदी होतात,
पण न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

बड़ा आदमी वो कहलाता है,
जिससे मिलने के बाद कोई,
खुद को छोटा ना महसूस करे…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र,
दुनियेतील माणसं दाखवतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

भारताची लोकसंख्या आता,
एकाच गोष्टीने रोखली
जाऊ शकते…!
“शाळेची फी…”

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

महत्व ह्याला नाही की कोण
रोज आपल्या सोबत आहे….,
महत्व ह्याला आहे की
गरज पडल्यावर
कोण आपल्या सोबत आहे…?

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे,
आयुष्यात तुम्हाला कधीतरी
डॉक्टरची, पोलिसांची, वकिलाची,
आणि धर्मगुरूंची गरज भासते.
त्यांना आपण विसरत नाही पण,
दिवसातून तीन वेळा तुम्हाला अन्न
देणाऱ्या शेतकऱ्याला मात्र तुम्ही विसरता…!!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

मुंबईत
करोडोंचा फ्लॅट
घेतला तरी मुलांना
अंगण दाखवायला गावाकडेच
यावं लागेल..

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

मुलगी सुंदर असणं गरजेचं नाही,
काही काळाने ते सौंदर्य निघून जाते..
तिचं मन सुंदर असणं महत्वाचं आहे,
कारण मनाचं सौंदर्य कधीच कमी होत नाही…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

मोबाईलचा खर्च बाप करतो,
रिचार्ज चा खर्च बाप करतो,
तुमच्या मौजमजा चा खर्च बाप करतो,
तुमच्या लग्नाचा खर्च बाप करतो,
पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते,
तेव्हा पोरगं म्हणतं,
आम्ही दोघे वेगळे राहतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रु असला तरी,
तो योग्य वेळी आलाच पाहिजे,
नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

रात्री शांत झोप येणे
सहज गोष्ट नाही…!
त्यासाठी संपूर्ण दिवस
प्रामाणिक असावं लागतं…!!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

रावणाला डोकी दहा,
पण लक्ष फक्त एकाच स्त्रीकडे…!
तुम्हाला डोकं एकच,
पण लक्ष मात्र दहा स्त्रियांकडे…!
आता सांगा, खरा रावण कोण तो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

लहान असतांना आपण ना,
झोपण्यासाठी रडायचं
नाटक करायचो..
आज मोठे झालो तर,
रडण्यासाठी म्हणुन
झोपायचं नाटक करतो…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा
सांभाळ करायचा अधिकार
असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम
मध्ये गेले नसते…
पण दादांनो,
प्रत्येक मुलीने जर सासू-सासरे 
सांभाळले असते तर,
जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट 
लावणारेच खुप असतात,
जमिनीवर उभे राहून आकाशाला
 हात लावणारेच खुप असतात,
सर्वांच्याच आयुष्यात दुःख
 भरभरुन असते,
कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख 
देणारेच खुप असतात…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित
दाखवुन देतो…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

विश्वास जपणं खूप
महत्वाचं असतं..
कारण एकदा ठेवलेला
विश्वास जर तुटला ना
तर Sorry या शब्दाला काही
अर्थ उरत नाही…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

वेदना फक्त हृदयाचा आधार
 घेऊन सामावल्या असत्या तर,
कदाचीत कधी डोळे भरून
 येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख
 व्यक्त करता आले असते तर,
कदाचीत कधी अश्रुंची गरज 
भासलीच नसती…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

शब्द हसवतात
शब्द रडवतात
शब्द लाजवतात
शब्द भिजवतात
 शब्द रुसवतात
शब्द मनवतात
“जीवनातले खेळ” सारे 
शब्दानेच तर चालतात….

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

शब्दातून दुःख व्यक्त 
करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीच नसती…
सर्व काही शब्दांत सांगता 
आले असते तर,भावनांची
 किंमतच उरली नसती…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

समजा तुम्ही एखाद्याला धोका देण्यात
यशस्वी झालात तर असे समजू नका की,
तो मुर्ख होता, तर असा विचार करा की,
त्याचा तुमच्यावर किती विश्वास होता…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

साप घरावर दिसला की, 
लोक त्याला दांडक्याने मारतात,
पण तोच साप शिवपिंडीवर 
दिसला तर त्याला दूध पाजतात…
तात्पर्य: लोक सन्मान तुमचा नाही तर,
तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात…

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

“जीवनातले कडवे सत्य”
अनाथ आश्रमात मुले असतात, 
“गरिबांचे”…!आणि,
वृद्धाश्रमात म्हातारे असतात, 
“श्रीमंतांचे”…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

“दुःखाचा विचार
करत बसलं की,
समोर उभं असलेलं,
सुख पण डोळ्यांना
दिसत नाही…!

🙏💮👌🌺👌🏵️👌🌼👌🏵️👌🌺👌💮🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट True status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments