शुभेच्छा स्टेटस इन मराठी | shubhechha status in Marathi | shubhechha quotes in Marathi.

 शुभेच्छा स्टेटस इन मराठी / shubhechha status in Marathi / shubhechha quotes in Marathi.

shubhechha-status-in-Marathi
shubhechha status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट shubhechha status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.shubhechha status in Marathi,shubhechha SMS Marathi,shubhechha message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha images marathi / शुभेच्छा संदेश मराठी

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

🎆🎇 माझ्याकडून व माझ्या

 परिवाराकडून,

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

 नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... 

 नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, 

भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,

आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी 

प्रार्थना…!🎑🎇🎆🙏🏻🙏🏻🌹🌺🌸🌻

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ 

तुमच्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा

 माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल 

गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व 

काही मनासारखे घडू दे”…

सन २०२० साठी हार्दीक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

"नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त 

हार्दिक शुभेच्छा!!.....

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

 शुभेच्छा स्टेटस इन मराठी / shubhechha status marathi 2022.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

"सर्वांना गणेशचतुर्थीच्या

 हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व

 मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "

गणपती बाप्पा मोरया , 

मंगलमुर्ती मोरया !!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

आठवण सुर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मणभर प्रेम,

गुळाचा गोडवा,

ऋणानुबंध वाढवा….!

तिळगुळ घ्या..

 गोड गोड बोला!

मकर संक्रांतीच्या 

हार्दिक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

आयुष्यातले सगळे क्षण

 आठवणीत राहतात

अस नाही.,

पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत

क्षणातला असाच एक क्षण..

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण..

आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण

एक "सण"  होऊ दे हिच सदिच्छा..!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha status in marathi suvichar / नवीन शुभेच्छा मराठी मेसेज

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं ।

विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

 जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥

देवा तुचि गणेशु । सकलमतिप्रकाशु

 । म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ॥

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ॥

चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ॥

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही

लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र

हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ...

चल , हप्पीवली अनवरसरी !!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

शुभेच्छा फोटो मराठी / shubhechha sakal images Marathi 

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

गेला वर्ष निघुन गेल्या त्या चुका,

दुखावले असाल आमच्याकडून

तर मनी राग ठेवु नका ।

माणूस म्हणून आपण

जरा तरि माणूसकी जपावी,

आपल्या ह्रदयात असलेली

वैर भावना अंतकरनातच लपवावी।

येवु द्या नववर्षात

आपल्या नवसंकल्पांना उधान,

पेटुन उठू दया तुमचे

भरघोस यशाचे रान,

चेह-यावर नितळ हास्य

आणि परिवारास मिळु दे आनंद।

जोपासला जावा तुमचा

एक एक छंद ।

होवो दिवसंदिवस सुखात वाढ

आणि तुमच्या दुखांचे पतन

भरभराटयुक्त,आणिसमाधानी जावो

तुम्हास वर्ष हे नुतन ।

इंग्रजी नवीन वर्षाच्या गोड -गोड शुभेच्छा ।.. —

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

गेले ते दिवस राहिल्या

 त्या फक्त आठवणी

नवीन आशा अपेक्षा 

घेवून आले नवीन सकाळ .

मनाच्या अंतरंगामधे नवीन

 पालवी फुटेल …

प्रत्येक क्षणाकडे पाहून

 कणाकणाला जाणीव

होईल.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha marathi madhe / शुभेच्छा स्टेटस इन मराठी

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

त्या सूर्योदयाची ज्याची

 सगळे आतुरतेने वाट

पाहत आहेत….!

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत

नवीन सकाळ चे स्वागत करा

शुभ दीन शुभ सकाळ

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

चला उभारू पुन्हा आता,

पर्यावरणाची गुढी.

स्वागत करू नववर्षाचे,

पोचवू हा संदेश घरोघरी.

“गुढीपाडव्याच्या

 हार्दिक शुभेच्छा”

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

चैत्राची सोनेरी पहाट

नव्या स्वप्नांची नवी वाट

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

शुभेच्छा मेसेज - sms मराठी / shubhechha sms & messages Marathi..

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !

 शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती ! त्वामहं

 यशोयुतां वंदे

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

जस आकाशातल चांदण

 अंधारात टिमटिमत असत,

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तसच ह्रदय कोणासाठी 

तरी धडपडत असत, 

कोण म्हणत,कोण कोणाच नसत,

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha msg marathi / शुभेच्छा चे संदेश मराठी

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

पण मनाच्या एका कोपय्रात

 ह्रदय कोणासाठी तरी झुरत असत....!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

HAPPY VALENTINE DAY

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

जे प्रेमात पडले आहेत

त्यांच्यासाठी,

" VALENTINE DAY !!

ज्यांच ब्रेक-अप झालं आहे

त्यांच्यासाठी,

" INDEPENDENCE DAY !!

जे सिंगल आहेत

त्यांच्यासाठी,

" REPUBLIC DAY !!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,

काय कोणी मिळविले?

पूर, दुष्काळ, वादळात

सर्वस्व गमाविले…….

थांबुवया हे सारे आपण,

करुनी पुन्हा वृषारोपण.

झाडे लावू, झाडे जगवू,

वसुंधरेला पुन्हा सजवू.

पर्यावरणाच्या गुढीसंगे,

करू नववर्षाचे स्वागत.

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नवीन शुभेच्छा संदेश / Fresh shubhechha marathi sms.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

झाले – गेले विसरुन जाऊ

तिळगुळ खात गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तिळ गुळ घ्या गोड गोड बोला....

तीळ आणि गुळासारखी रहावी,

आपुले नाते घट्ट आणि मधुरही..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला.

खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha msg marathi download / शुभेच्छा संदेश स्टेटस इन मराठी

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तीळ आणि गुळासारखी रहावी,

आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

नात्यातील कटुता इथेच संपवा….

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तुझ्या  आयुश्चय्तला  आनंद  

गणरायाच्या  काना  इतका  विशाल  असावा 

अडचणी  उन्दरा इतक्या लहान  असाव्या 

आयुष्य  त्याचा  सोन्देइत्के  लामब  असावे  आणि 

आयुस्च्यातील  क्षण  मोदकसारखे गोड असावे 

गणपति  बाप्पा  मोरिया !

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तुझ्या प्रेमाचा रंग तो...

अजूनही बहरत आहे. :)

शेवटच्या क्षणा पर्यंत....

मी फक्त तुझीच आहे !!! ;)

Happy Valentine's Day!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

all shubhechha status in Marathi / मराठीत सर्व शुभेच्छा स्टेटस

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे

यश तुमाला भर भरून मिळू दे

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा !!

Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः ।

विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः ॥

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नवीन वर्षाची नवी ही सुरुवात,

सुरुवात करु नवीन क्षणांची

या मंगल दिनाच्या तुम्हांला

 हार्दिक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha messages for whatsapp in marathi..

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

श्रीखंड पुरी

रेशमी गुढी

लिंबाचे पान,

नव वर्ष जावो छान!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

ना गाजावाजा ना बोलबाला 

तरीही डोंगरीचा राजा मोरया माझा 

झालास तू

"मुंबईचा राजा "

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नाताळ सण साजरा करु उत्साहात,

प्रभू कृपेची करो बरसात….

नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

Marathi shubhechha SMS for friend/ मराठी शुभेच्छा एसएमएस मित्रांसाठी.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नाताळाचा सण,

सुखाची उधळण!

मेरी ख्रिस्तमस!

तुम्हाला व कुटुंबियांना 

ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नाताळाच्या या शुभ दिनी

प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.

ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

नाते तुमचे आमचे

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे

अधिक दॄढ करायचे….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha sms in marathi for facebook

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

पुन्हा एक नवीन वर्ष

पुन्हा एक नवीन आशा

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवीन दिशा

नवे स्वप्न, नवे शितीज

सोबत माझ्या

नववर्षाच्या

 हार्दिक शुभेच्छा.........................!!!!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

प्रजसत्ताक दिनाच्या सर्व

भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

जय हिंद

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

Marathi shubhechha Morning messages for lover

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,

आपल्या जीवनात प्रेम, सुख-समृध्दी येवो.

मेरी ख्रिस्तमस! नाताळाच्या शुभेच्छा!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

बघता बघता वर्ष संपून गेलं

अनुभवाचं केवढं दान

 देऊन गेलं....

कितीदा हसवलं, कितीदा रडवलं,

कधी प्रेमाने फुलवलं, तर

 कधी रागाने तुडवलं...

कधी अभिमानाने मान ताठ झाली,

तर कधी शरमेने शिर झुकवलं......

 सगळी दु:खं, चिंता, कटू

आठवणी

सरत्या वर्षाला देऊन

सौख्य आणि समाधान सोबत घेऊन

नवीन वर्षाचं स्वागत करू या!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha sms in marathi for sharechat

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

भल्या सकाळी, गुढी उभारू

नवं वर्षाचे करू स्वागत

सामील होऊ शोभायात्रेत

आनंदाची उधळण करीत

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक

सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व रस्ते सजले आहेत,

छान सुंदर रांगोळ्यांनी.

शोभा यात्रा फुलुनी गेली,

माणसांच्या ताटव्यानी.

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

मनात असते आपुलकी,

म्हणुन स्वर होतो ओला..

हलवा – तिळगुळ घ्या अन्

गोड गोड बोला…!

मांजा, चक्री…

पतंगाची काटाकाटी…

हलवा, तिळगुळ, गुळपोळी…

संक्रांतीची लज्ज्त न्यारी…

पतंग उडवायला चला रे….!!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

माझी माउली स्वामी 

माझी सावली स्वामी 

अजाणबाहु रूपे धरुनी 

माझी पावली स्वामी 

संकटात हाक मारता 

माझी धावली स्वामी 

दत्तदत्त नाम घेता ठाई 

माझी बोलली स्वामी- स्वामी तुमचा सचिन तळे

श्री स्वामी समर्थ चरणाविंदार्पणमस्तु

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha status in Marathi attitude|मराठी स्टेटस मैत्री शुभेच्छा attitude

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या द~याखो~यातील शिळा !!

 हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात

ज्यांच्या दुर्गम विराने केली मृत्यूवर मात !

नाही पसरला कर कधी मागायास दान,

 स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान!!

हिच्या गगनात घुमे आध्य स्वातंत्राची द्वाही

हिच्या पुत्तांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही !!

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा !!

जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

या नाताळात, सांताक्लॉज 

आपणासाठी अक्षय सुखाची

 अमुल्य भेट घेऊन येवो!

मेरी ख्रिस्तमस! नाताळाच्या शुभेच्छा!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो

सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

100 + shubhechha Marathi Status / शुभेच्छा नवीन मराठी स्टेटस.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला

होळी पेटता उठल्या ज्वाला

दृष्टवृत्तीचा अंत हा झाला

सण आनंदे साजरा केला.

क्षणभर बाजुला सारु

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग, गुलाल उधळु

रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

रंगात रंगुनि जाऊ

सुखात चिंब न्हाऊ

जीवनात राहुदे रंग,

सौख्याचे – अक्षय तरंग!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली

रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

वॅलेंटाईन डे"

स्वप्नातल्या कळ्या आता,

रोज रोज उगवतील...

अन ' वॅलेंटाईन डे ' च्या नावाने,

प्रेमाचे सागर वाहतील...

गुलाबांचे गुच्छ सध्या, हातात

कायम दिसतील

'हि' ने घेतला तर ठिक, नाहीतर

'दुसरीला' देतील...

प्रेमाचे वारे यांचे, जोरात

आता वाहतील...

वाह रे 'प्रेम' आज पॅच अप, अन

उद्या ब्रेक अप ही होतील.

प्रेमाचा कळवळा यांचा, फक्त

एकच दिवस..

आज वाटते 'हि' छान, उद्या 'ती'

सरस...

एकच दिवस नसतो फक्त,

'प्रेमासाठी'

अरे वर्षे निघून जातात एकमेकांत,

विरघळण्यासाठी

सुख दुखा:त जे नातं.. तालावून

सुखावून निघतं,

त्यालाच 'प्रेम' म्हणतात... जे

'चिरंतन' असतं...

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

Royal shubhechha Status in Marathi..

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

शांत निवांत शिशीर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोळीळेच्या सुरुवाती सोबत,

चैत्र-पाडवा दारी आला!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे

सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

साजरे करु मकर संक्रमण

करुण संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

सुख दु:खात मजबूत राहिली

एकमेकांची आपसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

शुभेच्छा व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / shubhechha whatsapp Status in marathi.

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु

नयेत,

कदचित ती आश्रूंबरोबर

वाहून जातील..... ...

ती ह्रुदयात जपून ठेवावीत,

कारण ह्रुदयाचा प्रत्येक

ठोका,

ही स्वप्ने पुर्ण करण्याची

प्रेरणा देईल....!

!! शूभ सकाळ शूभ दिवस !!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले

आनंदाने नांदो संसार तुमचा ....

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

shubhechha Personality status marathi / शुभेच्छा व्यक्तिमत्व स्टेटस मराठी..

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..

आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट shubhechha status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments