रक्षाबंधन स्टेटस इन मराठी | Raksha Bandhan status in Marathi | Raksha Bandhan quotes in Marathi.

रक्षाबंधन स्टेटस इन मराठी / Raksha Bandhan status in Marathi / Raksha Bandhan quotes in Marathi.

रक्षाबंधन-स्टेटस-इन-मराठी
रक्षाबंधन स्टेटस इन मराठी


नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट. Raksha Bandhan status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Raksha Bandhan status in Marathi,Raksha Bandhan SMS Marathi, Raksha Bandhan message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏



दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, 

नवीन आला विचारांचा वारा.. 

नाही केले रक्षण माझे तरी चालेल, 

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…

 Happy Rakshabandhan दादा !



रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, 

आपुलकी, जिव्हाळ्याचा.. 

दादा तू नेहमी आनंदात रहा 

यशाचे शिखर गाठत रहा हीच 

इच्छा… राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे 

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. 

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे 

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. 

हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी 

पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


रक्षाबंधनाचा सण हा आला ताई 

दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, 

एका राखीत सर्व काही सामावले

 बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…


ताई तू सासरी गेली पण मी तुला

 विसरलो नाही तुझ्या आठवणीत 

रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो… 

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!


तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण

 गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो

 ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे 

नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर 

रक्षाबंधनाचा सण आहे… 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे. 

बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात 

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात 

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

 रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !


ताई खर सांगू का मी कधी तुझे 

रक्षण केले नाही तूच माझे रक्षण 

करत आली, माझ्यावर संकट येऊ 

नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली,

 राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय 

नाही कोणी माझे आपुले… 

ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !


आपल्या बहिणीसारखी दुसरी

 मैत्रीण कोणच नसते, नशीबवान 

असतात ते ज्यांना बहीण असते…


थोडी लढणारी थोडी भांडणारी

 थोडी चिडणारी थोडी काळजी 

घेणारी मस्ती करणारी एक बहीण 

असते तीच तर राखी पौर्णिमेची

 खरी शान असते… रक्षाबंधनाच्या

 हार्दिक शुभेच्छा!


काही नाती खूप अनमोल असतात, 

हातातील राखी मला याची कायम, 

आठवण करून देत राहील.. 

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, 

आणि आलंच तर त्याला आधी,

 मला सामोरे जावे लागेल… 

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


एक गोष्ट Commit करायला गर्व 

वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या

 Sister.. मला जास्त जीव लावतात…


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, 

घेऊन आला हा श्रावण, 

लाख लाख शुभेच्छा तुला

 आज आहे बहीण-भावाचा 

पवित्र सण… रक्षाबंधनाच्या 

हार्दिक शुभेच्छा!


कुठल्याच नात्यात नसेल एवढी 

ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं 

हे नातं, खूप खूप गोड आहे… 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


राखी हा धागा नाही नुसता, 

हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..

 आयुष्यात कुठल्याही क्षणी, 

कुठल्याही वळणावर, कुठल्याही

 संकटात, हक्कानं तुलाच हाक 

मारणार, विश्वास आहे माझा

 तुझ्या वरचा, धावत येशील त्या 

द्रौपदीच्या कृष्णा सारखा… 

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 

असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या 

कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ, 

माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या

 रक्षणासाठी सरलेला असेल, राखीच्या 

प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो

 सदैव उरलेला असेल… रक्षाबंधनाच्या

 मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, 

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, 

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

 रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, 

बंध असूनही, बंधन हे थोडेच,

 या तर हळव्या रेशीम गाठी…


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Raksha Bandhan status in Marathi status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो




Post a Comment

0 Comments