शुभ रात्री स्टेटस इन मराठी | Good night message in marathi | Good Night sms marathi | Good night images in marathi| Good night quotes in marathi.

शुभ रात्री स्टेटस इन मराठी / Good night status in marathi / Good night quotes in Marathi.

Good-night-status-marathi
Good night status marathi
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Good night status in marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Good night status in marathi,Good night sms marathi,good night message marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏

🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / good night wishes marathi.

वेळ भेटत नसतो
तर तो आपल्या माणसांसाठी
काढावा लागतो आणि हा
वेळ कोणासाठी
काढायचा की नाही हा निर्णय
मात्र आपलाच असतो..

 

शुभ रात्री
असं म्हणतात
चुक माफ करायला मोठं मन लागत
पण मला वाटतं
चुक मान्य करायला त्यापेक्षाही मोठं
मन लागत.
स्वताची
दुसयाची..

 

चांगली वस्तु चांगली व्यक्ती
आणि चांगले दिवस
यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच
कळते..

आठवण
नाही काढली तरी चालेल पण
विसरुन जाऊनका...
Good Night


 Good night marathi messages /शुभ रात्री शुभेच्छा मराठी .😴

Good-night-messages-in-Marathi
Good night messages in Marathi

सोने से पहले,
थोड़ा याद कर लिया करो,
कुछ और नासही,
गुडनाईट का SMS ही कर
दिया करो,

 

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल
मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही...
शुभ रात्री!

 

आयुष्य...,
तर आपण जगतोच,
पण आयुष्य जगण्याची....
खरी मजा तेव्हाच येते,
जेव्हा आयुष्यात --
तुमच्या सारख्या गोड लोकांची,
सोबत असते.!!

माणूस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगत असतो
पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो
ती व्यक्ती खूप Special असते.
अशा व्यक्तीला कधीच गमावू
नका. 

                           good night marathi sms

शाळेत englishचे
lecture चालू
असते....
मास्तर; गण्या,
it ,केव्हा वापरतात??
गण्या: घर बांधताना..

सृष्टी कितीही बदलली तरी
माणूस पूर्णतः सूरवी होत नाही,
पण दृष्टी बदलली तर नक्कीच
सुरवी होतो..

शुभ रात्री कोट्स मराठी / good night quotes marathi.

Good-night-message-in-marathi
Good night message in marathi


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री
करायला आवडत नाही.
आपल्याला फ़क्त
माणसे
महत्वाची आहे
ती पण
तुमच्यासारखी..
शुभ रात्री

नेहमी आनंदी रहा
स्वतः ची काळजी घ्या
गुड नाईट

 शुभ रात्री शुभेच्छा / Good night message marathi.😴

स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे
काही क्षणात तुटतात.
पण विचारांनी व प्रेमाने
जुळलेली माणसे
आयुष्यभर सोबत राहतात.

सगळ्यांचं आयुष्य व्यस्त असतं , पण त्या
आयुष्यात दोन क्षण तरी प्रेमाने जगा
कारण ते सगळ्यात स्वस्त असतं..
शुभ रात्री

राहणारं घर किंवा घराचा दरवाजा
"कितीही छोटा असला तरी चालेल पण
ह्रदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा
असावा कारण तिथेच नाती आश्रय
घेतात..
"Good Night

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात
हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची
मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या
किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या
उपयोगावर असते...!!

 marathi good night messages

Good-night-sms-in-Marathi
Good night status in marathi

कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि कोणी
किती वाचवले..
म्हणुन इश्वराने सोपा
उपाय केला.. सर्वांना रिकाम्या
हाताने पाठवले आणि रिकाम्या
हातानेच बोलावले....
शुभ रात्री

जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत
एकमेकांना समजून घेत चला जर
दूर झालो तर आठवणी शिवाय
शेवटी काहीच उरत नाही...
काहीच उरत नाह..
शुभ रात्री

शुभ रात्री मेसेजेस मराठी / good night messages marathi.

आठवण
नाही काढली तरी चालेल पण
विसरुन जाऊ नका..
Good Night

खरंतर देवाने स्त्रीला खूपच मजबूत
आणि खंबीर बनवले आहे.पण कधी
कधी ती झुकते आपले प्रेम
निभविण्यासाठी,तर कधी झुकते
नाते टिकविण्यासाठी....
शुभ रात्री

"नातं अस टिकवा,
"कधी समजून घ्या
कधी समजून
सांगा......*
!! शुभ रात्री !! 

समोरच्याला प्रेम देणं, हि सर्वात
मोठी भेट असते...
आणि, समोरच्याकडून प्रेम
मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो....

       

 Good night messages in marathi


फूलों की तरह मुस्कुराते रहो
सितारों की तरह चमकते हैं
किस्मत से मिली है ये जिंदगी
खुद भी हंसो और दूसरों को भी हंसाते रहो....

मला लाख माणसं
भेटतील,पण ते लाख
माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत..
Good night

आयुष्यात दुःख कितीही असले
तरीही त्या दुःखातून आनंद
शोधता आला पाहिजे
यालाच तर आयुष्य म्हणतात..!

जगातील सर्वात सुंदर गोष्ट....
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही....

शुभ रात्री संदेश मराठी / good night sms marathi.

तुमच्या मनाला पटेल तसं वागा
पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल
असं कधी वागू नका
कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत.
पण वेदना खूप होतात.

कधी कधी
आमची पण
आठवन काढत
जा..
तुम्ही काय मेसेज पाठवणार
नाही,
म्हणून मीच पाठवला.
शुभ रात्रि

"नातं हे जगाला दाखवण्यासाठी
नसतं",
"मनापासून जे सांभाळल जातं ते
खरं नातं असतं".
"जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही",
"हृदयापासून जो जवळचा असतो
तोच आपला असतो".....
शुभ रात्री

तुमच्या
सारखी माणसं
आम्हाला खास आहेत,
आणि..तुम्ही सदैव
आनंदात राहा,
ही एकच आमच्या मनात
आस आहे..!!!

  🙏😂मजेशीर विनोदी शुभ रात्री संदेश / Funny good night messages marathi.🙏😂

प्रेमाचा असा कोणताही
खास दिवस नसावा,
प्रत्येक दिवस प्रेमाने
भरलेला असावा...

 

नाजूक नात्यामधला
प्रत्येक धागा जपायला हवा.
खूप काम असलं तरी
मैत्रीला
थोडासा वेळ द्यायला हवा..
*शुभ रात्री

शुभ
तुम्हाला आठवण येत नाही...
आम्ही विसरू शकत नाही.
तुमचं आणि आमचं
नातं एवढं सुंदर आहे की,
तुम्ही विचार करू शकत नाही...!!
आम्ही सांगू शकत नाही...!!
रात्री

शुभ रात्री स्टेटस मित्रासाठी / good night status for friends marathi.

चांगल्या मैत्रीला...
वचन आणि अटींची गरज
नसते..
फक्त दोन माणसं हवी
असतात..
एक 'निभावू' शकेलं आणि
दूसरा त्याला 'समजू'
शकेलं..
शुभ रात्री

दुखाशिवाय सुख
नाही.
अपयशाशिवाय यश
नाही,
आणि तुमच्यासारख्या
गोड व्यक्तीला
शभराजी
बोल्याशिवाय झोपच
येणारनाही.
शुभरात्रि

आठवण त्यांचीच
येते ज्यांना आपण
मनापासून मिस करत
असतो..!

!!शुभ रात्री!!
नेहमी आनंदी रहा
आणि
स्वत: ची काळजी घ्या
गुड नाईट

 good night messages marathi download

रात्री झोपण्याअगोदर
आपल्या आवडत्या व्यक्तीची
आठवण येणे म्हणजे वर
प्रेम होय
शुभ रात्री

आनंदान
जगायचं का?
मग लक्षात देवा......
काहीही
*आपलं नाही...
*आपलं नव्हतं...
आपलं राहाणार नाही...

मला ....
आयुष्यात
मिळालेली सर्वात
सुंदर
भेट म्हणजे माझी
तुमच्याशी
असलेली...
मेन्टो

तसं सगळ्यांनाच इथं
हवं ते मिळत नाही
आणि मिळतं त्या सगळ्यांनाच
त्यातलं काय घ्यावं
ते कळत नाही...

शुभ रात्री सुविचार मराठी/ Good night suvichar marathi.

कोणत्याही नात्याची गरज
एकाला असुन चालत नाही
ती दोघांनाही असली पाहिजे
तरच ते नातं शेवटपर्यंत टिकत
Good Night

माणसाच्या मुखात
गोडवा...
मनात प्रेम...
वागण्यात नम्रता...
आणि
हृदयात गरीबीची जाण
असली की...
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत
जातात...!

शुभ रात्री
विचार कमी करा
आणि शांत झोपा
जे होईल ते
चांगलंच होईल....

मोबाइल हातात घेतल्यावर
ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटसं हसू येतं
अशा प्रेमळ माणसांना....
Good Night

 Good Night Quotes in marathi / शुभ रात्री सुविचार

कुणाच्याही आयुष्यात आपली
एक जागा असावी..
हक्काची किंवा महत्त्वाची नसली
तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी
नसावी..
शुभ रात्री

शुभ रात्री
सर्वाना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.
सर्वांच दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुःखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाच ह्रदय जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल, तसेच उगवेल..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

फूलों की तरह मुस्कुराते रहो
सितारों की तरह चमकते हैं
किस्मत से मिली है ये जिंदगी
खुद भी हंसो और दूसरों को भी हंसाते रहो
!!! शुभ रात्री॥

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री
करायला आवडत नाही.
आपल्याला फ़क्त
माणसे
महत्वाची आहे
ती पण
तुमच्यासारखी
शुभ रात्री

 good night marathi status/ गुड नाईट स्टेट्स मराठी

मी 'कोणापेक्षा तरी चांगले करेल याने
काहीच फरक पडत नाही...
पण मी 'कोणाचे तरी चांगले करेल याने
बराच फरक पडेल...!!

गुड नाईट स्टेटस फॉर व्हाट्सअप्प / good night status for whatsapp.

सुदर रात्रीच्या सुदर शुभेच्छा..
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत....
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.
नेहमी हसत रहा....
!! शुभ रात्री||

लोग कहते हैं
अगर सोने से पहले
अपनों को याद करके
सो जाएं
तो सपने अच्छे आते हैं
तो मैंने सोचा क्यों ना आपको
याद करलू..
*शुभ रात्री

!! शुभ रात्री ॥
'आयुष्याच्या'
कोणत्याही वळणावर
'माणूस' कधीचं एकटा
पडू नये म्हणून देवानं
'मैत्रीचं नातं निर्माण केलं..
कारण
"मैत्री" हे जगातील एकमेव
नातं आहे..जे रक्ताचं नसलं
तरी "खात्रीचं" असतं..
Good Night

निमित्त सर्वात अगोदर माझ्या
कडुन आपणास आणि आपल्या
परिवारास हादिक शुभेच्छा
!! शुभ रात्री!!

 Good night message for family / शुभ रात्री शुभेच्छा कुटूंबासाठी

झोपणारच
होतो तेवढयात तुमची
आठवण
आली
म्हनल आपल्या
माणसांना
रात्री बोलायच
राहुनच गेल...
*शुभ रात्री

"मनातल्या गोष्टी
"जवळच्या व्यक्तींना नक्की
'सांगा
*कारण* *त्याने मन हलके तर
होईलच
*आणि लढण्याची ताकद पण
येईल.....
*शुभ रात्री

रात्री
जेव्हा सोबत कोणी नसतं ना
तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात
ठेवा की
आयुष्यातील काही कठीण प्रवास
तुम्हा एकट्यालाच करावा
लागतो....
गुड नाईट

मनाच्या इतक्या जवळ
रहा की,
नात्यात विश्वास राहील.
इतक्याही दूर जावु नका की,
वाट पहावी लागेल.
संबंध ठेवा नात्यात इतका
की,
आशा जरी संपली
तरीही, नातं मात्र कायम
राहील.

 Marathi good night wishes photos and wallpaper

माणसाच्या मुखात
गोडवा...
मनात प्रेम...
वागण्यात नम्रता...
आणि
हृदयात गरीबीची जाण
असली की...
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत
जातात...!

चांगली झोप लागावी म्हणून, 
गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, 
स्वीट ड्रीम्स… आणि, 
स्वप्न पाहतांना बेड वरून 
पडू नये म्हणून, टेक केअर…

आयुष्यात आनंदाने जगायचे 
असेल तर दोनच गोष्टी विसरा 
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते 
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.GN

तुम्ही आयुष्यात काय कमावले
 याच्यावर कधी गर्व करू नका 
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला 
कि सगळे मोहरे आणि राजा एकाच 
डब्ब्यात ठेवले जातात.gn

Good night sms for friend/ girlfriend /boyfriend.

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे 
शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप 
विचार करावा लागतो… आपण 
जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, 
“नाही” लवकर बोलल्यामुळे, 
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… 
Good Night!

 

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा 
प्रामाणिकपणा सिद्ध होतो, 
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा 
सन्मान करू लागतात, प्रेम 
करणारी माणसं या जगात खूप 
भेटतात, पण समजून घेणारी 
आणि समजून सांगणारी व्यक्ती 
भेटायला भाग्य लागते…GN

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला 
भाग्य लागत… आणि ती साथ 
कायम स्वरूपी टिकून 
राहण्यासाठी मन साफ लागत.
 👍👍👍👍👍👍👍👍👍 
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸 
🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥

भेटीचे हे क्षण हातातून अलगद 
निसटून जातात रात्री झोपताना 
एकांतात आठवणींचे वारे 
वाहतात शुभ रात्री......

good night friends marathi

कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि 
अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली 
खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता !! शुभरात्री !!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
 सगळ्यांवर प्रेम करत रहा, कारण 
काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा 
सगळेजण ह्रदय जोडायला नक्की
 येतील..!! !!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

मी काल रात्री बघितलेल्या काही
 ब्रेकिंग न्युज... १. मुली आणी सर्व 
महिला आता पार्लर ला कधीच जाणार 
नाहीत... २. बायका खरेदी वर बहिष्कार 
टाकणार... ३. सास बहुच्या सिरिअल्स 
बंद होणार... ४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या
 बॉय-फ्रेंडला मिस-कॉल न करता 
कॉल करणार... अर्थात सांगायची 
गरज नाही कि मी झोपेत होतो... 
तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची 
स्वप्न पडतात का...? नाही ना?
 मग झोपा आता म्हणजे पडेल... 
स्वप्न हो.. शुभ रात्री !!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी 
होत नसतात, पण ती स्वप्ने खरी
 होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे
 सोडून देता... (शुभ रात्री)

good night in marathi / गुड नाईट मराठी

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे 
आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने 
देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे
 तू झोप आत .....गुड नाईट.....

 

आठवणी या अशा का असतात ..
 ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या .. 
नकळत ओंझळ रीकामी होते .. 
आणी ... मग उरतो फक्त ओलावा .. 
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..
!! !! शुभ रात्री !!

 

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच 
विचार करण्यात जाते की..... . . . . साला, 
चादरीत हवा येतेय तरी कुठुन.. गुड नाईट

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ 
शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर 
डोकं ठेऊन रडू शकत नाही, 
एकमेकांसाठी जगणे यालाच
 “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना
 वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा
 जास्त प्रेम करतात” शुभ रात्री..!

beautiful good night marathi

समाधान म्हणजे अंतकरणाची 
संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती 
सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
 ।। शुभ रात्री ।।

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, 
वागण्यात नम्रता आणि हृदयात 
गरिबीची जाण असली कि बाकीच्या
 गोष्टी अपोआप घडत जातात. 
।। शुभ रात्री ।।

उष:काळ होता होता काळ रात्र 
झाली चला आता झोपू आपण 
फार रात्र झाली. ।। शुभ रात्री ।।

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा
 कि तुमची भूमिका संपल्यानंतरही
 टाळ्या वाजल्या पाहिजेत.
 ।। शुभ रात्री ।।

संयम आणि माफ करण्याची ताकद 
मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, 
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि 
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर
 अडचणीना हे सांगा कि परमेश्वर
 किती मोठा आहे. ।। शुभ रात्री ।।

🙏शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज.🙏

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच 
मरण असत, मरतानाही सुगंध देण 
यातच आयुष्य सार असत अस आयुष्य 
जगण म्हणजे खरच सोनं असत, 
पण या आयुष्यात तुमच्यासारखे 
स्नेही मिळाले. तर हे जीवन सोन्याहुन 
पिवळ असते ..... 
।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव
 असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे. 
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा 
सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून 
खाणा-याचं पोट कधी भरत नाही 
आणि वाटून खाणारा कधी उपाशी 
मरत नाही. ।। शुभ रात्री ।।

मातीने एकी केली तर विट बनते.... 
विटेनी एकी केली तर भिंत बनते.... 
आणि जर एकी भिंतीनी केली तर 
घर बनते. या निर्जीव वस्तु जर एक
 होऊ शकतात, आपण तर माणसं 
आहोत...नाही का?..... विचार असे
 मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी 
विचार केलाच पाहिजे.
 ।। शुभ रात्री ।।

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन
 हाताने मारू शकत नाही पन तोच 
माणूस दोन हात जोडून लाखो
 लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
 ।। शुभ रात्री ।।

 

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
 असणाऱ्यांना कधीच कोणत्याही
 गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता 
येत नाही. ।। शुभ रात्री ।।

shubh ratri photo marathi

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला 
असतो तो पर्यंत तो कचरा साफ
 करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला 
जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो. 
त्यामुळे एकत्र रहा... 
।। शुभ रात्री ।।

आपल्याला वारंवार अपयश मिळत 
असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
 कारण काळ अनंत आहे. 
वारंवार प्रयत्न करा व सतत
 प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
 सतत कर्तव्य करीत राहा,आज 
न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
 ।। शुभ रात्री ।।

एखादी चांगली गोष्ट मुळीच न 
करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात
 करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
 ।। शुभ रात्री ।।

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे
 व्हा की भाग्यवान या शब्दाचा
 अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...
 शुभ रात्री

आकाशातले तारे कधीच मोजून
 होत नाहीत. माणसाच्या गरजा 
कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे 
तारे मोजून समाधानी रहावं. 
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
 ।। शुभ रात्री ।।
good night marathi status 

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण
 सगळेच जण झोपतो पण कुणीच 
हा विचार करत नाही आपल्यामुळे
 आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला
 झोप लागली का? शुभ रात्री
 
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी 
दोनच गोष्टी ठेवतात. स्मितहास्य व
 शांतपणा स्मितहास्य - समस्या
 सोडवण्यासाठी…. व शांतपणा - 
समस्येपासून दूर राहण्यासाठी. 
शुभ रात्री

एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर
(गाडी) नोकिया(मोबाइल) या 
सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी 
न्हवती, परंतु तरीपण हे बाजारातुन,
 नामशेष झाले, कारण त्यांनी 
वेळेनुसार बदल करुन घेतला नाही 
त्यामुळे माणसाला वेळेनुसार अपल्या 
व्यवसायात, कामात आणि स्वभावात 
बदल करत राहीले पाहिजे...
!! शुभ रात्री

रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा काही 
शब्द आहेत... चांदण्यांच्या शितल-पणात
 काही काव्य आहे .. काळोख पडला
 रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका .. 
कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... 
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण 
काढत आहे. शुभ रात्री

मांजराच्या कुशीत लपलय कोण? 
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! 
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान,
 पांघरुण घेऊन झोपा आता छान....
 शुभ रात्री
 😴शुभ रात्री स्टेटस मराठी.😴

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...
 संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या
 विरोधात उभे आहे...... त्यावेळेस
 जगाकडे पाठ फिरवा आणि एक 
सेल्फि काढा...... संपुर्ण जग 
तुमच्या सोबत असेल......
 || शुभ रात्री ||

भेटीचे हे क्षण हातातून अलगद 
निसटून जातात रात्री झोपताना 
एकांतात आठवणींचे वारे 
वाहतात शुभ रात्री

उष:काल होता होता काळरात्र 
झाली चला आता झोपू आपण 
फार रात्र झाली

झोप लागावी म्हणून Good Night...
 चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams... 
आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून 
Take care... शुभ रात्री..

चांदण्या रात्री तुझी साथ.. माझ्या हाती 
सख्या तुझाच हात.. अशी रात्र कधी 
संपूच नये.. सूर्य सुद्धा लपून रहावा
 त्या गोड अंधारात... तू माझ्या संगतीने 
चांदण्यात हिंडावे... तुझ्या सहज स्पर्शाने 
मी हरवून जावे... हे असे क्षण सख्या... 
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे... 
तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते..
 तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते.. 
कसे सांगू जिवलगा तुला.. मी फ़क्त 
तुझ्याच साठी जगते... शुभ रात्री.... 
गोड गोड स्वप्नं पाहा...
good night whatsapp status marathi

पैश्याने सुख विकत घेता येत नाही 
. . . . . . . . . . .कारण चायना 
वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून 
कळलेच नाही :D ज्यांना समझले
 त्यांनी गुड नाइट :)

आजही आठवते ती चांदरात मला.. 
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला...
 तुला हि सख्या आठवतात का..
 ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला......
 शुभ रात्री...

 

तुझ्या सहवासात..., रात्र जणू एक
 गीत धुंद..., प्रीतीचा वारा वाहे मंद..., 
रातराणीचा सुगंध.., हरवावे वाटते 
तुझ्या कुशीत.., करून पापण्यांची
 कवाडे बंद.. शुभ रात्री ...

येणारी प्रत्येक राञ आता, 
चांदण्याशिवायच सरणार आहे... 
अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या 
आसवांनी भिजणार आहे... शुभ रात्री...
 गोड स्वप्ने पहा...

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या 
दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र 
स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, 
जिथे प्रेम असते, तो असतो, 
मन माझे नेहमी हसते जिथे,
 म्हणूनच मला आवडते नेहमी 
राहायला तिथे.... शुभ रात्री ..

Good night messages in Marathi

जिथे प्रेम असते..., तो असतो... 
आणि त्याच्या कवेत मी असते... 
जिथे मन माझे नेहमी हसत असते.. 
मला तिथेच राहायला आवडते...... 
शुभ रात्री....

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
 चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, 
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
 सकाळी सूर्याला पाठवेन, तूला 
उठवण्यासाठी Good Night

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
 दुनियेपेक्ष्या खरी आहे... पण मला
 मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे.., 
शुभ रात्री.

 

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं
 असतात ..... त्या येतात तेव्हा गर्दीत
 ही एकाकी करतात आणि जेव्हा 
एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात .......
! शुभरात्री ........

कळले का सिंह 20 तास झोपतो आणि . 
गाढव दिवस भर राबतो . 
त्यामुळे मी पण झोपतो आता . 
शुभ रात्री.

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट good night status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

0 Comments