शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes marathi / good morning status in Marathi / good morning quotes in Marathi.
Good morning message in marathi |
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट good morning status in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.good morning status in marathi,good morning sms marathi,good morning message marathi, घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏
शुभ सकाळ🌅 या जगात सर्वांत सुंदर 🌅काही असेल,तर ते म्हणजेमाणसाचं माणसाशी⛱️ असलेलं ⛱️'माणुसकीचं नातंहोय..
शुभ सकाळकैलासराणा शिवचंद्रमोळी🏖️ फणीद्रमाथा मुकुटी झळाळीकारुण्यसिंधू भवदु:ख हारी 🏖️तुझवीण शंभी मज कोण तारी..
प्रत्येक गोष्ट मनासारखीहोत नसते म्हणून सुखा पेक्षासमाधान शोधा आयुष्य खुप🌅 आनंदात जाईल.. 🌅
🌅शुभ सकाळ शुभेच्छा मराठीमध्ये / Good morning wishes marathi. 🌅
Good morning sms in marathi |
शुभ सकाळदेवाने तर पहिलेच सांगून⛱️ ठेवले आहे, माज्याकडेमागूनमिळालं असतं तर.. ⛱️भिकाऱ्याला भीक आणिशेतकऱ्याला पीक कधीच कमीपडू दिले नसते..त्या साठी माणसाने कष्ट करणेहेच कर्म आहे..सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
girlfriend good morning msg marathi / Good Morning Status In Marathi
गुलमोहराचं वागणंही तसं.....अगदी आठवणींसारखचं असतं. 🌤️🌤️ साऱ्या जगात उन्हाळा पेटतो,अन् मग हा एकटाच फुलांनी दाटतो..!|| शुभ सकाळ ||
वेदना ह्या दिसत नाहीतरी रडवुन जातात..आठवणी ह्या थांबत नाही 🌄तरी जिव गुंतवुन जातात..🌄 मन हे समजत नाहीतरी जाणीव करून जातात..हुदय हे दिसत नाही तरीलोक हुदयात घर करून जातात...शुभ सकाळ
good morning images marathi / गुड मॉर्निंग मराठी संदेश
Good Morning quotes in marathi |
!!आयुष्य !!आयुष्यात लोक काय⛱️ म्हणतील; ⛱️याचा विचार कधीचकरु नका.कारण आपले आयुष्यआपल्याला जगायचं आहेलोकांना नाही...⛅ शुभ प्रभात ⛅
🌄 सकाळ हसरी असावी 🌄ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावीमुखी असावेमारुतीचे नामसर्व होईन सोपं काम..🌅 शुभ सकाळ 🌅
शुभ सकाळ सुविचार फोटो / shubh sakal suvichar images..
⛅ शुभ सकाळ ⛅सकाळी सकाळी आठवण त्यांचीच येते,⛱️ ज्यांना मनापासून बघांव, ⛱️बोलावं आणि भेटावसं वाटत.मग ते कितीही दूर असले तरी चालेल..
🌄 शुभ सकाळ स्टेटस मराठी / Good Morning status marathi 2022.🌄
Good morning wishes marathi |
⛅शुभ सकाळकायम टिकणारी गोष्ट⛅एकच ती म्हणजे स्वभाव आणि⛱️ माणुसकी.. ⛱️
🌅 शुभ सकाळ शुभरविवार 🌅आपला दिवस शुभ असो...🌄 Good morning 🌄
good morning messages for whatsapp in marathi
⛅ तीच खरी तुमच्या ⛅जवळची माणसं असतात,जी तुमच्या आवाजावरून,तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा⛱️ अंदाज लावतात... ⛱️शुभ सकाळ
good morning marathi suvichar / नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज
Good morning wishes marathi |
!! शुभ सकाळ !!"मैत्री "अशी असावी,🌄 भरकटलेल्या पाखराला घराची वाट 🌄दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,🌅 न सांगताच डोळ्यातील 🌅भाव ओळखणारी..!!!!!! शुभ शनिवार !!
नाती अशी असावी ज्यावर⛅ अभिमान असावा.. ⛅काल जेवढा विश्वास होतातेवढाच आज असावा..⛱️ नातं फक्त ते नाही जे दुःरव ⛱️आणि सुरवात सोबत करतं...नातं ते असतं जे आपलेपणाचीजाणीव करून देतं.......!शुभ सकाळ
🌴Marathi Good Morning SMS for friend/ मराठी गुड मॉर्निंग एसएमएस मित्रांसाठी.🌴
आनंद हे अमृत आहे;परंतू हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठीमंथन करणे आवश्यक आहे.⛅ दुःखाचे मंथन केल्याने ⛅आनंदरूपी अमृत प्राप्त होते.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!⛱️ शुभ सकाळ ⛱️
🌻🌻सुप्रभात शुभेच्छा मराठी / suprabhat shubhechha Marathi.🌻🌻
Good morning wishes marathi |
पृथ्वीवर आपण पाहुणे⛱️ आहोत मालक नाही हे ⛱️ज्याला कळले त्याला खरे⛅ जीवन कळले.. ⛅शुभ सकाळ
🌅 उत्साह हा आयुष्याचे 🌅सोने करणारा परीस आहे..🌄 शुभ सकाळ 🌄
!! शुभ सकाळ !!🌅 आयुष्य खूप सुंदर आहे. 🌅प्रेमाने मेसेज पाठवित रहा.धन-दौलत कोण कोणाला देत नाही,⛅फक्त माणुसकी जपत रहा.⛅प्रसंग कोणताही असो,⛱️ सुखाचा की दुःखाचा ⛱️त्यासाठी कोणी हाक दिली तर⛅ प्रेमाने साथ द्या. ⛅
good morning marathi shayari / गुड मॉर्निंग मराठी सुविचार
good Morning images in marathi |
जे सहज मिळतं ते कधीच☀️शेवटपर्यंत टिकत नाही,☀️आणि जे शेवटपर्यंत टिकतं🌞 ते सहज कधीच मिळत 🌞नाही...शुभ सकाळ
'चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि⛅ चांगले विचार असणारे लोक नेहमी ⛅आठवणीत राहतात....⛱️ "मनातही.....शब्दांतही....आणि ⛱️आयुष्यातही...🌅 "शुभ सकाळ 🌅
good morning sms in marathi for facebook
मनाला जिंकायचे असते🌅 भावनेने 🌅रागाला जिंकायचे असते⛱️ प्रेमाने ⛱️अपमानाला जिंकायचे असते⛅ आत्मविश्वासाने ⛅अपयशाला जिंकायचे असते🌞 धीराने 🌞संकटाला जिंकायचे असते☀️ धैर्याने ☀️माणसाला जिंकायचे असतेमाणुसकीने....🌩️ शुभ सकाळ 🌩️
!! शुभ सकाळ !!माणसाच्या मुखात गोडवा🏝️ मनात प्रेम.. 🏝️वागण्यात नम्रता..आणि हृदयात गरिबीची जाण🌄 असली की.. 🌄बाकी चांगल्या गोष्टी आपोआप🏜️ घडत जातात.. 🏜️सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
😘Marathi Good Morning messages for lover.😘
/प्रेमाचे संदेश शुभ सकाळ
🌅 नात्यांचा स्वाद 🌅अमृता सारखा असतो.थेंबभर मिळाला तरी,⛱️ आयुष्यभर पुरतो. ⛱️आपुलकीचं नातं दुधातमिसळलेल्या साखरे सारखे असतं.⛅कितीही प्रयत्न केले तरी,⛅वेगळं होणं शक्य नसतं..🌞 शुभ सकाळ 🌞
☀️"प्रेम " आणि "मैत्री"☀️असे दोनच नाते आहेत की,त्यांना नियमांची गरज नसते.🌩️ कोणी मनाशी 🌩️जुळलं की, "मैत्री" होते, आणिकोणी मनात शिरलं की, "प्रेम."🏝️ ज्यांचं मन सुंदर असतं, 🏝️ज्यांचं ध्येय सुंदर असतं,ज्यांचा विचार सुंदर असतो.त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं,🌄 आणि 🌄त्यांचं जगणेही सुंदर असतं....शुभ सकाळ
🌲🌲शुभ सकाळ फोटो मराठी / shubh sakal images marathi.🌲🌲
Good Morning quotes in marathi |
"शुभ सकाळ🏝️पानगळ झाल्याशिवाय🏝️झाडाला नविन पालवी येत नाही.⛅त्याचप्रमाणे आयुष्यात⛅कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय⛱️ चांगले दिवस येत नाही.. ⛱️
आकाशात उंच भरारी घेण्यारा🌄 गरुडाला हि पाण्याचा एका थेंबा 🌄साठी खाली यावे लागते परंतु खाली☀️ येने त्याची हार नसते तर ☀️पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी🌩️ असते.. शुभ सकाळ 🌩️
good morning sms in marathi for sharechat
|| शुभ सकाळ ||कर्तव्यांशी एकनिष्ठ🏜️ असणारी माणसे 🏜️जिवनात कधीही🌅 अपयशी ठरत नाही... 🌅
!! शुभ!!🌞!! सकाळ!!☀️जेव्हा मायेची आणि🏝️प्रेमाची माणसं🏝️आपल्या जवळ असतात..⛱️ तेव्हा दुःख कितीही ⛱️मोठ असेल,🌄 तरी त्याची वेदना 🌄आपल्याला जाणवत नाही..
!! शुभ!!⛅!! सकाळ!!⛅दुखाशिवाय सुख नाही,🌩️ निराशेशिवाय आशा नाही..🌩️अपयशाशिवाय यश नाही,पराजयाशिवाय जय🌅 नाही... 🌅आणि सद्गुरूंशिवाय🌞 आयुष्य आयुष्यच नाही.... 🌞
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,कोणत्याही नावाची गरज नसतेः⛱️ कारण, न सांगता जुळणाऱ्या ⛱️नात्यांची परिभाषाच काही वेगळी असतेः⛅ शुभ सकाळ ⛅
good morning marathi madhe / गुड मॉर्निंग स्टेट्स
Good Morning status in marathi |
Good Morning🏜️ आज का दिन 🏜️आपको हर वह खुशी दे,☀️ जिसकी आप ☀️खुदा से उम्मीद रखते हो!🏝️सुप्रभात..🏝️
🌄 संधी आणि सूर्योदय 🌄या दोघांमध्ये एकच समानताआहे,उशिरा जाग येणाऱ्यांना या🌩️ दोन्ही मिळत नाही.. 🌩️शुभ सकाळ
मित्र म्हणजे एक🌅 आधार एक विश्वास 🌅एक आपूलकीआणिएक अनमोल साथ🌞 जी मला मिळाली 🌞तुमच्या रूपाने !!शुभ सकाळ
शुभ सकाळ⛱️ मानवी नात्यात ⛱️*जर सर्वात मोठा*"शत्रू "कुणी असेल*⛅*तर तो म्हणजे*⛅
सुख मागून मिळत नाही, =:🏜️ सुख शोधून सापडत नाही, 🏜️सुख ही अशी गोष्ट आहे...☀️ दुस-याला दिल्याशिवाय ☀️स्वःताला मिळत नाही..आपला दिवस आनंदात जावो..🏝️गुड मॉर्निंग🏝️
!! शुभ सकाळ!!*ज्याला संधी मिळते🌄 *तो नशिबवान.* 🌄*जो संधी निर्माण करतो🌩️ "तो बुध्दिवान.' 🌩️*पण जो संधीचे सोने करतो🌅 *तोच विजेता.* 🌅*आनंद शोधूनका*निर्माण करा
🌸🌸शुभ सकाळ मेसेज -sms मराठी / good morning sms& messages marathi.🌸🌸
Good-Morning-quotes-in-Marathi |
शुभ सकाळबेलाचे पान वाहतो⛱️ महादेवाला, ⛱️वंदन करतो दैवताला,सदा सुखी ठेव माझ्या⛅ प्रियजणांना ⛅हीच प्रार्थना शिव शंभोशंकराला..
शुभ सकाळकधी कुणाच्या शोधात निघू🏜️ नये...!! 🏜️कारण लोक हरवत नाही☀️बदलतात...!!☀️ज्यांच्या डोळ्यात लहान🏝️लहान गोष्टींवरुन🏝️पाणी येते ती लोक कमजोर🌄 नाहीत....!! 🌄तर ती खऱ्या मनाचीअसतात...!!
सुंदर द्विवाच्या🌅 सुंदर शुभेच्छा...! 🌅वाईट वेळेत साथ सोडलेल्या🌞 लोकांकडे लक्ष देऊ नका. 🌞पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊनचांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल⛅ कधी विसरू नका... ⛅शुभ सकाळ
!! शुभ सकाळ!!🏝️प्रेम आणि विश्वास🏝️कधिच गमावु नका.. कारण⛅प्रेम प्रत्येकावर⛅करता येत नाही आणि विश्वास☀️ प्रत्येकावर ठेवता येत नाही. ☀️#Good morning#
शुभ सकाळ🏜️ तू सोबत आहेस 🏜️म्हणून कशाची चिंता नाही🌄 बाप्पा... 🌄
🌅 शुभ सकाळ 🌅" सुंदर मोहक रुप तुझे नयनी भरुनी आले।दिवसभराचेक्षण देवा तुझ्या पाउली वाहीले।प्रत्येक क्षणाचा देवा 🏝️तूच हो🏝️साक्षीदार । तुझ्या कृपेने शुभ व्हावे सर्व काही सगुणसाकार।।
morning msg marathi / सकाळ चे संदेश मराठी
Good-Morning-images-in-marathi |
शुभ सकाळदेवाने तर पहिलेच⛱️ सांगून ठेवले आहे ⛱️माइयाकडे मागून मिळालं⛅ असत तर भिकाऱ्याला ⛅भीक आणि शेतकऱ्याला☀️ पीक कधीच कमी ☀️दिले नसते त्या साठीमाणसाने कष्ट करणे हेच🏝️कर्म आहे..🏝️
🌅 शुभ सकाळ 🌅अक्षरातून निघतात⛱️ भावना ⛱️भावनेतून वाहते प्रेमप्रेमातून बनत असते ते⛅ जीवन ⛅आणि हे जीवन म्हणजेतुमच्या सारखी प्रेमाची🌄 माणसं 🌄अशा सर्व जिवलग माणसांनासुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ"चांगलेच होणार आहे"⛅ हे गृहीत धरून चला. ⛅बाकीच परमेश्वर पाहून घेईलहा विश्वास मनात असला कि⛱️ येणारा प्रत्येक क्षण ⛱️आत्मविश्वासाचा असेल...आपला दिवस आनंदात जावो..
🌞 शुभ सकाळ 🌞*कोणीतरी विचारलेमित्रांमध्ये काय विशेष🏝️ असते...*🏝️*त्यांना सांगितले - देवज्यांना रक्ताच्या नात्यात🌅 जोडण्याचे विसरतो ना ... 🌅त्यांना आपले मित्र म्हणूनआपल्या आयुष्यात☀️ पाठवतो....* ☀️
⛅!! शुभ सकाळ !!⛅'आपल्याजवळ असणारी,सुंदर वस्तू म्हणजे,⛱️ आपलं "मन ⛱️मनापेक्षा सुंदर,🏝️ दुसरं काहीच, 🏝️असू शकतं नाही..!!🌞 मंगलमय धम्म सकाळ.. 🌞
🌻नवीन शुभ सकाळ संदेश / Fresh good morning marathi sms.🌻
Good-Morning-images-in-marathi |
शुभ सकाळ🙏 जय श्रीराम 🙏देवाचा आशिर्वाद असेलतर वेळ काय नशीब☀️ पण बदलू शकते.. ☀️
⛅ येतांना.... ⛅काही आणायचं नसतंजातांना काही न्यायचं⛱️ नसतं... ⛱️मग हे आयुष्य तरीकुणासाठी जगायचं🌞 असतं... 🌞या प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठीजन्माला यायचं असतं..🌅 शुभ सकाळ.. 🌅
🏝️नाती फुलपाखरा सारखी असतात.🏝️घट्टधरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात.ढिले सोडलीत तर ऊडुन जातात.⛱️ पण हळूवार जपली तर ⛱️आयुष्यभर साथ देतात....!! शुभ सकाळ !
चांगली वस्तू, चांगली⛅ व्यक्ती, ⛅चांगले दिवस यांची किंमतनिघून गेल्यावर समजते.🌄 प्रेमानी जोडलेली चार 🌄माणसं व त्यासाठी⛱️ लागणारे ⛱️दोन गोड़ शब्द, हे वैभवज्याच्याजवळ आहे, तोच☀️ खरा श्रीमंत... ☀️!! शुभ सकाळ !
!! शुभ सकाळ!!जिथे दान देण्याची सवय🌞 असते... 🌞तिथे संपत्तीची कमी🏝️नसते...🏝️आणि जिथे माणुसकीची⛱️ शिकवण असते.... ⛱️तिथे माणसांची कमी⛅ नसते..! ⛅सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
!! शुभ सकाळ!!आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर🌅 आणि आनंदी बनवा. 🌅की निराश झालेल्या व्यक्तीला,🌄 तुम्हाला पाहुन जगण्याची 🌄नवी उमेद मिळाली पाहिजे..
good morning msg marathi love / शुभ सकाळ संदेश बायकोसाठी
Good morning wishes in marathi |
⛱️ आयुष्यातील ⛱️आनंदी क्षणासाठी⛅ पैशाने,कमवलेल्या ⛅वस्तुपेक्षा स्वभावाने,🎀 कमवीलेली मानसं 🎀जास्त सुख देतात.!☀️ शुभ सकाळ..☀️
आयुष्यात त्याच गोष्टी करा🏝️ज्या तुम्हाला आवडेतील🏝️लोकांचा विचार करत बसलाततर आयुष्य असंच निघून जाईल..🌞 शुभ सकाळ..🌞
🌅 चहात गोडवा 🌅साखरेचा नसतो⛱️ सोबतीचा असतो. ⛱️अधिकार कुणाचाच🌄 कुणावर नसतो 🌄असा गुणाकारमैत्रीचा असतो.⛅ शुभ सकाळ..⛅
शुभ सकाळ🏝️आयुष्य जगताना🏝️चांगले विचार आणि⛱️ चांगले लोक ⛱️जर तुमच्या⛅ बरोबर असतील तर ⛅जगात तुमचा पराभव🏝️कोणीही🏝️करू शकत नाही..
🌞!! शुभ सकाळ !!🌞धनाने नाही तर मनाने☀️ श्रीमंत व्हा ☀️कारण मंदिरावर कलश⛱️ जरी सोन्याचं ⛱️चढलेला असला तरी⛅ नतमस्तक दगडाच्या ⛅पायरीवर व्हाव लागत..
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,कोणत्याही नावाची गरज नसतेः🌅 कारण, न सांगता जुळणाऱ्या 🌅नात्यांची परिभाषाच काही वेगळी असतेः🌄 शुभ सकाळ..🌄
🌄🌄शुभ सकाळ शुभेच्छा फोटो / Marathi Good Morning images.🌄🌄
Good morning wishes marathi |
⛱️ शुभ सकाळ ⛱️जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ⛅ द्यायच्या नाहीत........... ⛅अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षणनेहमी हसत रहा..हर हर महादव..
शुभ सकाळकधी कुणाच्या शोधात निघू🌄 नये...!! 🌄कारण लोक हरवत नाही🌅 बदलतात...!! 🌅ज्यांच्या डोळ्यात लहान☀️ लहान गोष्टींवरुन ☀️पाणी येते ती लोक कमजोर🏝️नाहीत....!!🏝️तर ती खऱ्या मनाचीअसतात...!!
🌞 मनाच्या 🌞ज्या दरवाज्यातुन,⛱️ जेव्हा 'संशय' प्रवेश करतो...⛱️त्याच वेळी त्याचं दरवाज्यातून,☀️'प्रेम आणि विश्वास'☀️दोघेही बाहेर पडतात..!⛅|| शुभ सकाळ ||⛅
⛱️!! शुभ सकाळ !!⛱️मन' ओळखणारयांपेक्षामन जपणारी माणसं🌅 हवीत 🌅कारण,🏝️ओळखणारी ही🏝️क्षणभरासाठी असतात🌄 तर जपणारी 🌄आयुष्यभरासाठी!!!
!! शुभ सकाळ !!🌅 बेलाचे पान वाहतो 🌅महादेवाला, करतो वंदन दैवताला,⛅ सदा सुखी ठेव माझ्या प्रिय ⛅जनांना हिच प्रार्थना शिव शंभो🌄 शंकराला.. 🌄
शुभ सकाळजीवनात अडचणी कितीही⛱️ असो, ⛱️चिंता केल्यावर त्या अजून🌞 जास्त होतात, 🌞शांत राहिल्यावर त्या कमीकमी होतात,संयम राखल्यास त्या संपून🌅 जातात, 🌅आणि परमात्माचे आभार🌄 मानले तर 🌄अडचणी आनंदात बदलूनजातात...!!!
good morning msg marathi download / शुभ सकाळ संदेश नवऱ्यासाठी
Good morning wishes marathi |
शुभ सकाळ⛱️ स्त्री म्हणजे ⛱️वास्तव्य, स्त्रीम्हणजे मांगल्य,☀️ स्त्री म्हणजे ☀️मातृत्व, स्त्रीम्हणजे कतृत्व..
ॐ नमः शिवाय⛅ शुभ सकाळ ⛅स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान⛱️ ज्याची कशातच किंमत होऊ शकत नाही ⛱️जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि सून🏝️ यांच्याशिवाय शोभा येऊ शकत नाही....🏝️
🌅 शुभ सकाळ 🌅जिथे दान देण्याची सवय असते,⛅ तिथे संपत्तीची कमी नसते, ⛅आणि जिथे माणुसकीची शिकवण असते,🌄 तिथे माणसांची कमी नसते...!! 🌄
⛱️ माणसाची आर्थिक ⛱️थिती कितीही चांगली🏝️असली, तरीही🏝️जीवनाचा खरा आनंद⛅ घेण्यासाठी त्याची ⛅मनथिती चांगली☀️ असावी लागते.. ☀️शुभ सकाळ
⛱️ शुभ सकाळ ⛱️|| जय जय रघुवीर समर्थ ॥कोणी तुमची साथ देवो🏝️या ना देवो🏝️नाराज होऊ नका......🌅 कारण 🌅सद्गुरू पेक्षा सुदंर सोबती🌞 कोणीच नाही.....! 🌞|| जय सद्गुरू॥
⛅ सुप्रभात ⛅आपण कितीही बोलके असलो तरीमन मोकळ करायला आपल्याच माणसाची⛱️ सोबत लागते.. ⛱️
🌿🌿शुभ सकाळ सुविचार मराठी / Good morning suvichar marathi.🌿🌿
Good morning wishes marathi |
|| शुभ सकाळ ||☀️ आभाळासारखं ☀️ज्यांचं मोठं मन आहे..🏝️आणि🏝️अथांग समुद्राप्रमाणे ज्यांचे🌅 प्रेमळ हृदय आहे.. 🌅आशा तुमच्या सारख्या⛅ गोड लोकांना ⛅सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा....Good Morning
⛱️ शुभ सकाळ ⛱️दुसऱ्याच्या सुख-दुःखातभागीदार व्हाण्यास शिकणे☀️ हेच खरे शिक्षण आहे..☀️
हळवी असतात मनेजी शब्दांनी मोडली🌄 जातात 🌄अन् शब्द असतात जादुगरज्यांनी माणसे जोडली🏝️जातात🏝️मोत्यानां तर सवयच असते🌅 विखुरण्याची, 🌅पण धाग्याला सवय असते,सर्वांना एकत्र बांधून🌞 ठेवण्याची..🌞शुभ सकाळ
शुभ सकाळ⛅ असं म्हणतात ⛅की काळजी करणारी⛱️ माणसं मिळायला भाग्य ⛱️लागतं पण अशी माणसे☀️ आपल्याला मिळाली ☀️आहेत हे समजायला🌄 जास्त भाग्य लागतं.. 🌄Good Morning
मना सज्जना भक्तीपंथेंची जावें!तरी श्रीहरी पाविजेते स्वभावे!!⛅ जनी निंद्य ते सोडून द्यावे! ⛅जनी वंद्य ते सर्व भावे करावे,⛱️ शुभ सकाळ.... ⛱️
🌄 Good Morning 🌄आपल्या मनाचा विचार आपणचकरायचा ,खंबीर इतक व्हायच कीकोणत्याही प्रहाराने मन तुटले नाही🌅 पाहिजे....! 🌅मंगलमय धम्म सकाळ
good morning msg marathi sharechat / Good Morning Sms Download
Good-morning-message-in-marathi |
जो डोळ्यातील भाव ओळखून⛱️ शब्दातील भावना समजतो ⛱️तो मन जिंकून कायम⛅ हृदयात राहतो ⛅☀️ भगवान शिव शंकराच्या कृपेने ☀️आपला दिवस आनंदात जावो..🏝️शुभ सकाळ....🏝️
⛱️ वाटेवरुन चालतांना ⛱️वाटेसारखंच वागावं लागतं,🏝️आपण कितीही सरळ🏝️असलो तरी वळण आलं तर⛅ वळावच लागतं.. ⛅શુમ सकाळ
निस्वार्थ कर्म करत राहावं🌄 जे होईल ते चांगलंच 🌄होईल... थोडं लेट होईल🌅 पण best होईल 🌅!! शुभ सकाळ !!
तुमची आठवण हीच आमची☀️ शुभ सकाळ..☀️!!शुभ सकाळ!!
⛱️ शुभ प्रभात ⛱️आपले विचार सरळ⛅ असतील ना ⛅मग आयुष्यात येणारी वळणंकितीही वाकडी तिकडी☀️ असली तरी ☀️काहीही फरक पडत🏝️ नाही.... 🏝️GooD MORNING
शुभ सकाळ⛱️ हातून केलेले दान आणि ⛱️मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव⛅ कधीही व्यर्थ जात नाही... ⛅
🌹🌹शुभ सकाळ सुविचार, शुभेच्छा मराठीमध्ये/ Good Morning Marathi Quotes.🌹🌹
Good morning sms in marathi |
🌅 शुभ सोमवार 🌅🌄 !! हर हर महादेव !! 🌄Good MORNING
शुभ सोमवारविश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठीकाही चांगले करत असतो, तेव्हा🌅 आपल्यासाठी सुद्धा, 🌅कुठेतरी काही चांगले घडत असते..🌄 शुभ सकाळ 🌄
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्ट Good morning status In marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.
धन्यवाद मित्रांनो
*धन्यवाद*
0 Comments